AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gehraiyaan : ‘गेहराईं’ चित्रपटातील ट्रेलर रिलीज, दीपिका, सिद्धांत, अनन्या पांडे मुख्य भूमिकेत; चित्रपट रिलीजची तारिख ठरली

हे पोस्टर शेअर करताना 'Vibe Check - Falling in Love'. हे गाणे 24 जानेवारीला रिलीज होणार असल्याचे इंस्टाग्रामवरती सांगितले आहे.

Gehraiyaan : 'गेहराईं' चित्रपटातील ट्रेलर रिलीज, दीपिका, सिद्धांत, अनन्या पांडे मुख्य भूमिकेत; चित्रपट रिलीजची तारिख ठरली
दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 11:36 AM
Share

मुंबई – बॉलिवूडची अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) सद्या तिच्या येणा-या ‘गेहराईं’ (Gehraiyaan) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘गेहराईं’ चित्रपटात तिच्यासोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘गेहराईं’ या चित्रपटाचा टे्लर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनन्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे समजते. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा ‘डूबे’ (Doobey) चा मोशन व्हिडिओ शेअर केला आहे. सद्या रिलीज केलेल्या मोशन पोस्टरमध्ये दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करताना ‘Vibe Check – Falling in Love’. हे गाणे 24 जानेवारीला रिलीज होणार असल्याचे इंस्टाग्रामवरती सांगितले आहे. रिलीज केलेल्या मोशन पोस्टरमध्ये दीपिका आणि सिद्धांतची केमिस्ट्री स्पष्ट दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

अनन्या पांडेची डायरेक्टर शकुन बत्रा सोबतची पहिली भेट

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, डायरेक्टर शकुन बत्रासोबत माझी पहिली भेट अतिशय मजेशीर होती, त्यांच्यबद्दल खूप काही ऐकले होते. परंतु प्रत्यक्षात कधी त्यांना भेटले नव्हते. त्यामुळे मला कधी भेट होते वाटतं होते. त्यांना भेटण्यापुर्वी मी पोलिश आणि स्वीडिश चित्रपट पाहिल्याचे अनन्या पांडेनी आर्वजुन सांगितले. त्यांना भेटुन सुरूवातीला अतिशय छान वाटले. कारण इतक्या दिवसांची माझी प्रतिक्षा तिथं संपली होती. तसेच त्या आपल्या कलाकारांना चांगली वागणूक देऊन कौतुकही करतात.

‘गेहराईं’ चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर खूप झाले.

जेव्हा मला ‘गेहराईं’ चित्रपटाची कथा सांगितली गेली, तेव्हा मी आनंदाच्या भरात बाथरूममध्ये गेले आणि 20 मिनिटे होऊनही परत आले नाही. या चित्रपटाचा आपण भाग असल्याने मी अत्यंत खूश आहे. शगुनसोबत काम करणे माझ्या बकेट लिस्टमध्ये होते. या चित्रपटासाठी आम्ही गोव्यात दोन महिने शूटिंग करत होतो. काम करत असताना आमच्यात निर्माण झालेले नाते आयुष्यभराचे आहे. या चित्रपटाने माझ्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत.

‘गेहराईं’ 11 फेब्रुवारीला Amazon Prime वर रिलीज होत आहे. त्यामुळे अभिनेत्री अनन्या पांडेनी इंस्टाग्रामवर चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर अनेक ग्लॅमरस फोटो सुध्दा शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

View this post on Instagram

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदी कलाकार पृथ्विकला लुटण्याचा प्रयत्न, थोडक्यात निभावलं! नेमकं काय घडलं?

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट! ब्रिच कॅन्डी रुग्णालयातील डॉक्टरांनी काय सांगितलं?

सलमान-प्रज्ञा जैस्वालचा रोमान्स, गर्लफ्रेंड यूल‍िया वंतूरच्या आवाजाची जादू; गाणं होतंय व्हायरल

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.