Big News | करण जोहरला मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनमध्ये आता गौतम अदाणींची एन्ट्री!

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 05, 2021 | 2:27 PM

मुंबई : करण जोहरसाठी (Karan Johar) 2021 हे नवीन वर्ष लक्की ठरताना दिसत आहे. करण जोहर बॉलिवूडमधील नंबर 1 चा चित्रपट निर्माता आहे. 2021 मध्ये करण मोठे बजेट असलेले बरेच चित्रपट घेऊन येत आहे आणि त्याच्या या चित्रपटांमध्ये प्रसिध्द अभिनेते आणि अभिनेत्री काम करणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये करणला प्रोजेक्ट्स चालविण्यासाठी खूप पैशांची गरज भासणार आहे. […]

Big News | करण जोहरला मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनमध्ये आता गौतम अदाणींची एन्ट्री!

Follow us on

मुंबई : करण जोहरसाठी (Karan Johar) 2021 हे नवीन वर्ष लक्की ठरताना दिसत आहे. करण जोहर बॉलिवूडमधील नंबर 1 चा चित्रपट निर्माता आहे. 2021 मध्ये करण मोठे बजेट असलेले बरेच चित्रपट घेऊन येत आहे आणि त्याच्या या चित्रपटांमध्ये प्रसिध्द अभिनेते आणि अभिनेत्री काम करणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये करणला प्रोजेक्ट्स चालविण्यासाठी खूप पैशांची गरज भासणार आहे. करण जोहरची ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) येत आहे.(Gautam Adani is set to buy a 30 per cent stake in Karan Johar’s Dharma Productions)

गौतम अदानी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये 30 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहेत आणि तशी चर्चा देखील सुरू झाल्याची माहिती बॉलिवूड हंगामाच्या सूत्रांनी दिली आहे. करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन ही सर्वात मोठी आणि सर्वाधिक चित्रपट बनवते. रणवीर-आलिया आणि अमिताभ बच्चन यांचा आगामी ब्रह्मास्त्र हा चित्रपट अद्याप पूर्ण झाला नाही आणि त्याचे बजेट 300 कोटींच्या वर गेले आहे.

याशिवाय जुग जुग जियो, शेरशाह, रणभूमि, दोस्ताना 2 ते सूर्यवंशी या मोठ्या बजेट चित्रपट दीपिका आणि तख्त यांचा हा चित्रपट यंदा हे रिलीज होऊ शकतात. भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी गौतम अदानी एक आहेत. त्यांनी यूपीमध्ये 35 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. जर करणचा आणि गौतम अदानी हा करार झाला आणि अदानी करण मिळून बॉलिवूडमधील चित्र बदलू शकेत.

चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केलेल्या एका पार्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. याच पार्टीमधला एका व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता विक्की कौशल, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि वरुण धवनसह अनेक कलाकार दिसून आले होते. या पार्टीमध्ये या सर्व कलाकारांनी अमली पदार्थांचे सेवन केले

संबंधित बातम्या : 

तापसीने पुन्हा घेतली कंगनाची शाळा, म्हणाली मानसिक संतुलन बिघडवण्याचा पूर्ण प्रयत्न!

अक्षयसोबत राम सेतूची घोषणा करुन यशराजचे निर्माते फसले, आदित्यने दाखवला घरचा रस्ता…

(Gautam Adani is set to buy a 30 per cent stake in Karan Johar’s Dharma Productions)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI