Photo : पलक तिवारीने शेअर केले ‘हे’ फोटो; चाहते म्हणाले, ‘मम्मी मारेगी…

पलक तिवारी अनेक दिवसांनंतर सोशल मीडियावर परत आली आहे. त्यामुळे तिचे चाहते आनंदात आहेत. (Hot and Beautiful Pictures shared by Palak Tiwari)

| Edited By: VN | Updated on: Jun 06, 2021 | 4:36 PM
1 / 5
नुकतंच शेअर केलेल्या फोटोंमध्ये पलक तिवारीनं असा ड्रेस कॅरी केला आहे ज्यामध्ये तिचं क्लीवेज दिसत आहे. तिचा बोल्ड अंदाज पाहून सोशल मीडियावरील लोक तिची स्तुती करत आहेत.

नुकतंच शेअर केलेल्या फोटोंमध्ये पलक तिवारीनं असा ड्रेस कॅरी केला आहे ज्यामध्ये तिचं क्लीवेज दिसत आहे. तिचा बोल्ड अंदाज पाहून सोशल मीडियावरील लोक तिची स्तुती करत आहेत.

2 / 5

काही लोक 'परफेक्ट मदर अँड डॉटर' अशा कमेंट करत आहेत, तर काहीजण 'तू मोठी झाली आहेस' असं लिहिलं आहे, तर कोणी म्हटलं आहे की, 'असे फोटो पाहिल्यानंतर आई मारेल'.

3 / 5

पलक तिवारी अनेक दिवसांनंतर सोशल मीडियावर परत आली आहे. त्यामुळे तिचे चाहते आनंदात आहेत.

4 / 5

या फोटोंमध्ये पलक अतिशय बोल्ड ड्रेसमध्ये दिसली आहे, तिची परिपूर्ण फिगर तिच्या ड्रेसमधील स्ट्रीप बॅकवरून दिसत आहे.

5 / 5

पलक तिवारीचा पहिला चित्रपट 'रोजी- द सैफ्रॉन चैप्टर' या महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us