AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indoo Ki Jawani Day 1|’इंदू की जवानी’ पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला!

मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होण्यास सुरवात झाली आहे. या आठवड्यात कियारा अडवाणीचा ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आदित्य सील कियारा सोबत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. पण हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणू शकला नाही. इंदू की जवानी चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाल करू […]

Indoo Ki Jawani Day 1|'इंदू की जवानी' पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला!
| Updated on: Dec 12, 2020 | 5:38 PM
Share

मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होण्यास सुरवात झाली आहे. या आठवड्यात कियारा अडवाणीचा ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आदित्य सील कियारा सोबत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. पण हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणू शकला नाही. इंदू की जवानी चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाल करू शकला नाही. (Indoo Ki Jawani’ fails on its first day at the box office)

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार पहिल्या दिवशी इंदू की जवानी चित्रपटाने 25 लाखांची कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, एकाच स्क्रीनवर चित्रपट रिलीज झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये उशिरा प्रदर्शित झाला होता. मात्र, त्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवर फारसा परिणाम झाला नाही. अबीर सेन गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात पंजाबी स्टार गुरु रंधावा देखील दिसला आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी प्रेमाच्या शोधात डेटिंग अॅपमध्ये अडकते आणि स्वत: साठी समस्या निर्माण करून घेते. चित्रपटात, इंदूला प्रियकरकडून धोका मिळतो. आणि ती डेटिंग वापर करते ती त्यामध्ये हळूहळू फसते. आणि त्यामधून ती कशी पडते हे चित्रपटात दाखवण्याच आले आहे. कियारा आणि आदित्यबद्दल बोलायचे झाले तर या जोडीमध्ये काही खास केमिस्ट्री नाही. चित्रपटाच्या गाण्यांबद्दल बोलायचे झाले तर सर्व गाणी प्रेक्षकांना आवडली आहेत.

‘इंदू की जवानी’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कियाराशिवाय आदित्य सील मुख्य भूमिकेत आहे. अल्पावधीतच कियारा अडवाणीने तिच्या अभिनयाने चांगली फॅन फॉलोइंग केली आहे.

कोरोना काळानंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट पहिला होता तर, या चित्रपटानंतर बॉलिवूडमधील ‘इंदू की जवानी’ हा दुसरा मोठा चित्रपट आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर काय कमाल होते याची उत्सुकता सर्वांना लागली होती. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर काही चांगली कामगिरी दाखविण्यात यश मिळू शकत नाही, आणि तेच खरे झाले.

संबंधित बातम्या :

Shikha Malhotra | कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीला अर्धांगवायू, रुग्णालयात दाखल!

विद्या बालनसोबत डर्टी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीचे निधन, खोलीत सापडला मृतदेह

(Indoo Ki Jawani’ fails on its first day at the box office)

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल