AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या बायकोचं बळजबरी धर्मांतरण, मुलगा टिळा लावतो म्हणून…, गंभीर आरोपांवर संगितकाराने सोडलं मौन

पहिल्या बायकोची उसवणूक... दुसऱ्या बायकोचं बळजबरी मुस्लीम धर्मात परिवर्तन...गंभीर आरोपांवर अखेर लोकप्रिय संगितकाराने सोडलं मौन... सध्या सर्वत्र संगीतकाराने दिलेल्या स्पष्टीकरणाची चर्चा...

दुसऱ्या बायकोचं बळजबरी धर्मांतरण,  मुलगा टिळा लावतो म्हणून..., गंभीर आरोपांवर संगितकाराने सोडलं मौन
| Updated on: Feb 27, 2026 | 10:40 AM
Share

प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पहिल्या बायकोची फसवणूक केल्यानंतर इस्माईल याने दुसरं लग्न हिंदू मुलीसोबत केलं आणि तिचं बळजबरी मुस्लीम धर्मात परिवर्तन केलं… एवढंच नाही तर, मुलाचं नाव देखील मुस्लीम ठेवलं आणि लोकांना दाखवण्यासाठी हिंदू नाव सांगितलं… यावर इस्माईल दरबार याने आधी देखील स्पष्टीकरण दिलं होतं. आता पुन्हा संगीतकाराने खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. इस्माईल याच्या म्हणण्यानुसार, आज मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त माझ्या दुसऱ्या बायकोमुळे आहे… माझा मुलगा पूजा करतो आणि हिंदूंप्रमाणे टीळा देखील लावतो…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत इस्माईल दरबार याने दुसऱ्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘माझ्या आयुष्यातील 20 वर्ष प्रचंड कठीण होते… मी आयेशा हिले सेल्यूट करतो… ती मला सहन करत आहे… दिग्दर्शक संजय लिला भंन्साळी माझ्या कुटुंबियांच्या फार जवळचे आहेत, ते मला कायम म्हणतात… जिवंत आहे तर, फक्त बायकोमुळे… जर ती नसती तर माझं निधन झालं असतं…’

पुढे इस्माईल दरबार यांनी ट्रोलिंगबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘माझ्या लग्नाच्या एका वर्षानंतर आम्हाला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव भंन्साळी यांनी ईमान असं ठेवलं. त्याचं हिंदू नाव मान आहे.. तो त्याच्या आजी – आजोबांच्या घरी जातो तर, त्याला मान म्हणून सगळे बोलवतात… तो पूजा करतो आणि पूजेनंतर टिळा देखील लावतो… मी त्याला शिकवलं आहे की, ज्या धर्मात तुझा जन्म झालाय त्या धर्माचं पालन कर पण दुसऱ्या धर्मांचा देखील आदर कर…’ असं देखील संगितकार म्हणाला.

इस्माईल दरबार याने पहिली बायको असून सुद्धा दुसरं लग्न केलं. पण दुसऱ्या बायकोला कधीच धर्मांतरण करण्याची बळजबरी केली नाही… तर इस्माईल दरबार याच्या पहिल्या बायकोचं नाव फरझाना असं होतं. पण दोघांमधील वाद टोकाला पोहोचले होते… घरातील रोजच्या भांडणांना कंटाळून इस्माईल याने दोन महिने पहिला बायकोपासून विभक्त राहिला आणि कोणाला काहीच न सांगता सूरत येथे जाईन आयेश हिच्यासोबत लग्न केलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...