AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी कपूरने अभिषेक बच्चनसाठी कापलेली हाताची नस, लग्नात राडा, ऐश्वर्या रायवर गंभीर आरोप, माझा पती म्हणत…

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. हेच नाही तर दोघांच्या नात्याबद्दल विविध चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहेत. त्यामध्ये आता अत्यंत धक्कादायक आणि मोठा खुलासा झाला आहे.

जान्हवी कपूरने अभिषेक बच्चनसाठी कापलेली हाताची नस, लग्नात राडा, ऐश्वर्या रायवर गंभीर आरोप, माझा पती म्हणत...
Abhishek Bachchan Aishwarya Rai
| Updated on: Oct 14, 2025 | 10:37 AM
Share

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहेत. दोघांच्या लग्नाबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न 2007 मध्ये झाले. यांच्या लग्नावेळी खूप मोठी विघ्न आल्याचे बघायला मिळाले. अभिषेक ऐश्वर्याच्या लग्नाच्या दिवशी जान्हवी कपूरने मोठा धिंगाना घातला होता. हेच नाही तर मोठा आरोप करत थेट म्हटले की, ऐश्वर्या रायने माझा पती चोरला आहे. यादरम्यान जान्हवी कपूरने आपल्या हाताची नस देखील कापली. अभिषेक बच्चनसोबत माझे लग्न झाल्याची ती परत परत सांगताना दिसली. ऐश्वर्या राय आणि अभिषेकचे लग्न सुरू असताना विवाहस्थळी देखील ती पोहोचली होती.

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नात धिंगाना घालणारी ही जान्हवी कपूर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर नाही तर एक मॉडेल आहे जिने अभिषेक बच्चन याच्यासोबत दस या चित्रपटात एकत्र काम केले होते. या मॉडेल जान्हवी कपूर हिने ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नामध्ये मोठा धिंगाना घातला होता. ज्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. फक्त हेच नाही तर हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते.

अभिषेक बच्चन आणि माझे लग्न अगोदरच झाले असल्याचा दावा तिने केला. मात्र, पुढे काहीच होऊ शकले नाही. तिच्याकडे काहीच पुरावे अभिषेक आणि तिच्या लग्नाचे नव्हते. यामुळे पोलिसांनी या प्रकरणात तक्रार देखील घेतली नव्हती. अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न प्रतिक्षा या बंगल्यात झाले. जान्हवी कपूरने प्रतिक्षा बंगल्यात प्रवेश केला आणि तिथे तिने धिंगाणा घालण्यास सुरूवात केली.

अभिषेक माझा पती आहे… आमच्या दोघांचे लग्न अगोदरच झाले आहे.. ऐश्वर्या राय हिने माझा पती चोरला आहे… असे म्हणत तिने थेट आपल्या हाताची नस कापली होती. यानंतर प्रतिक्षा बंगल्यात एकच खळबळ उडाली. यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. शेवटी पोलिसांनी याप्रकरणात हस्तक्षेप केला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...