के. एल राहुल याच्या पत्नीने केली ‘या’ वस्तूची चोरी, फोटो शेअर करत खुलासा, अथिया शेट्टीवर…

अथिया शेट्टी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अथिया शेट्टी हिची सोशळ मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अथिया शेट्टी हिची नुकताच 31 वा वाढदिवस हा पार पडला. यावेळी सुनील शेट्टी यांनी खास पोस्ट शेअर केली.

के. एल राहुल याच्या पत्नीने केली 'या' वस्तूची चोरी, फोटो शेअर करत खुलासा, अथिया शेट्टीवर...
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 2:49 PM

मुंबई : सुनील शेट्टी यांनी एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. सुनील शेट्टी हे अथिया शेट्टी हिच्यासोबतचे खास फोटो नेहमीच शेअर करताना दिसतात. नुकताच अथिया शेट्टी हिचा वाढदिवस झालाय. सुनील शेट्टी यांनी लेकीसाठी अत्यंत खास पोस्ट देखील शेअर केली. नुकताच आता थेट अथिया शेट्टी हिच्यावर चोरीचा आरोप करण्यात आलाय. इतकेच नाही तर अथिया शेट्टी हिला चोर देखील म्हटले गेले आहे. विशेष म्हणजे हे सर्व तिचेच वडील सुनील शेट्टी यांनी म्हटले आहे.

नुकताच सुनील शेट्टी यांनी एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये अथिया शेट्टी ही दिसत आहे. अथिया शेट्टी ही आरशासमोर खास पोझ देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत सुनील शेट्टी यांनी थेट अथिया शेट्टी हिला चोर म्हटले आहे. कारण अथिया शेट्टी हिच्या या फोटोमध्ये जो ब्लेट दिसत आहे तो सुनील शेट्टी यांचा असून यामुळेच त्यांनी अथिया हिला चोर म्हटले.

अथिया शेट्टी हिने देखील तो आरशासमोरील सेल्फी शेअर केलाय. हा फोटो शेअर करत अथिला शेट्टी हिने लिहिले की, पप्पांचा चोरलेला बेल्ट. विशेष म्हणजे तिने हा फोटो सुनील शेट्टी यांना टॅग देखील केलाय. स्वत: अथिया शेट्टी हिनेच मान्य केले की, हा बेल्ट तिने सुनील शेट्टी यांचा चोरला आहे. विशेष म्हणजे हा खास डिझाईनर बेस्ट दिसत आहे.

सुनील शेट्टी हे लेक अथिया शेट्टी हिच्यावर खूप जास्त प्रेम करतात. अथिया शेट्टी हिच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास असा फोटो देखील सुनील शेट्टी यांनी शेअर करत लेकीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या होतात. अथिया शेट्टी हिने काही वर्षे क्रिकेटर के. एल. राहुल याला डेट केले आणि त्याच्यासोबत लग्न केले.

नेहमीच अथिला शेट्टी आणि के.एल. राहुल हे एकमेकांच्यासोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अथिया शेट्टी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. अथिया शेट्टी ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करते. अथिया शेट्टी ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन असून मुंबईमध्ये तिचे आलिशान असे घर आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.