Arjun Kapoor: मलायकासाठी रविवार ठरला स्पेशल संडे; संडे है और बड्डे भी है म्हणत, शेअर केला अर्जुन कपूरच्या वाढदिवसाचा फोटो

अर्जुन हा मलायकाचा बॉयफ्रेंड असला तरी तिने सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसाचा फोटो जो आज संडे है और बड्डेबी है म्हणत जो फोटो शेअर केला आहे तो रेस्टॉरंटमधीलच फोटो आहे.

Arjun Kapoor: मलायकासाठी रविवार ठरला स्पेशल संडे; संडे है और बड्डे भी है म्हणत, शेअर केला अर्जुन कपूरच्या वाढदिवसाचा फोटो
अर्जुनच्या वाढदिवसाचा फोटो मलायकाने केला शेअर
Image Credit source: tv9 marathi
महादेव कांबळे

|

Jun 27, 2022 | 2:34 AM

मुंबईः बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त चर्चेत असणारं जोडपं म्हणजे अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा. (malaika arora) अर्जुन आणि मलायका या दोघांच्याही आयुष्यातील सुंदर घटना असेल तर दोघंही ती सोशल मीडियावर ती घटना, प्रसंग शेअर करायचं सोडत नाहीत. सध्या ही दोघंही युरोपमध्ये असून तिथे अर्जुन कपूरचा वाढदिवस साजरा (birthday Celebrating ) करण्यात मग्न आहेत. त्यामुळे ही दोघंही युरोपमधील कोणत्या कोणत्या गोष्टी ही दोघंही सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाकडून खास गिप्ट

अर्जुन कपुरचा रविवारी वाढदिवस होता, त्याच्या चाहत्यांकडून त्याला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या असल्या तरी अर्जुनसाठी मलायकाकडून वाढदिवस साजरा करणं हीच गोष्ट त्याच्यासाठी खास गिप्ट आहे. आणि याच गोष्टीची चाहतेही वाट बघत होते, मलायकाने अर्जुनच्या वाढदिवसाचा फोटो ज्यामध्ये दोघांनीही पांढऱ्या शुभ्र घातलेल्या शर्ट आणि गॉगलमधील फोटो शेअर केल्यावर अनेकांनी नंतर अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संडे है और बड्डेबी

अर्जुन हा मलायकाचा बॉयफ्रेंड असला तरी तिने सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसाचा फोटो जो आज संडे है और बड्डेबी है म्हणत जो फोटो शेअर केला आहे तो रेस्टॉरंटमधीलच फोटो आहे.

मलायकाच्या नावाशिवायही मुलाखत नाही

मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर अर्जुन कपूरचे तिने दोन फोटो शेअर केले आहेत. अर्जुन कपूर आपल्या एकाद्या प्रोजेक्टबद्दल सांगताना आता त्याची मुलाखत मलायकाच्या नावाशिवायही पूर्ण होत नाही. तो सांगताना मलायकाचं त्याच्या आयुष्यातील तिचं स्थान काय आहे हेही तो आवर्जून सांगत असतो. त्याच्या आयुष्यातील बऱ्यावाईट प्रसंगात तिने त्याला दिलेली साथसोबतही, त्या त्या आठवणीही तो सांगत असतो.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें