AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiddat Movie Review : प्रेमकथेवर आधारित चित्रपटात सनी कौशल-राधिका मदनचा दमदार अभिनय, वाचा कसा आहे ‘शिद्दत’?

अभिनेत्री राधिका मदन (Radhika Madan) आणि अभिनेता सनी कौशल (Sunny Kaushal) यांचा ‘शिद्दत’ (Shiddat) हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चाहते या चित्रपटाद्वारे एक नवीन जोडी पाहणार आहेत. राधिका आणि सनी पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.

Shiddat Movie Review : प्रेमकथेवर आधारित चित्रपटात सनी कौशल-राधिका मदनचा दमदार अभिनय, वाचा कसा आहे ‘शिद्दत’?
Shiddat
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 01, 2021 | 10:50 AM
Share

मुंबई : अभिनेत्री राधिका मदन (Radhika Madan) आणि अभिनेता सनी कौशल (Sunny Kaushal) यांचा ‘शिद्दत’ (Shiddat) हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चाहते या चित्रपटाद्वारे एक नवीन जोडी पाहणार आहेत. राधिका आणि सनी पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, आता जर तुम्ही आज हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आधी हा चित्रपट कसा आहे जाणून घ्या….

चित्रपट : शिद्दत

स्टार कास्ट : राधिका मदन, सनी कौशल, मोहित रैना, डायना पेंटी

दिग्दर्शक : कुणाल देशमुख

कथा

एक तरुण मुलगा एका मुलीसाठी आपले आयुष्य बदलतो. त्याला वाटते की, ती त्याची सोलमेट आहे. पण त्याचा प्रवास समस्या, वास्तव तपासणी आणि एकतर्फी ध्यासांनी भरलेला आहे. त्याला आता हे प्रेम मिळेल की, तो प्रेमाच्या शोधात सर्व संपवेल?

पुनरावलोकन

चित्रपटात हे दाखवले जाते की जग्गी (सनी कौशल) जेव्हा कार्तिकाला (राधिका मदन) स्विमिंग पूलमधून बाहेर पडताना पाहतो, तेव्हा तो एकतर्फी प्रेमात पडतो. जग्गी कार्तिकाला प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आजच्या काळात, एक ध्येय वेडा माणूस मुलीच्या मागे अशा प्रकारे वेडा होतो की, तो तिचा नकार देखील स्वीकारत नाही. तथापि, लेखक श्रीधर राघवन आणि धीरत रतन यांनी कार्तिकाचे पात्र स्वतंत्र दाखवले आहे,  जिला स्वतःची बाजू कशी घ्यावी, हे माहित आहे.

पूर्वार्धाची सुरुवात काहीशी हलकी आहे. यामध्ये नृत्य, प्रणय आणि इश्कबाजी दाखवण्यात आली आहे. पण मग हळू हळू कथा सस्पेन्स निर्माण करू लागते, ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटते की, या अशक्य प्रेमकथेचे पुढे काय होईल. दुसऱ्या भागात हळूहळू तुम्हाला कथेचा आनंद मिळेल.

चित्रपटाच्या मुख्य कलाकारांव्यतिरिक्त, इतर सहाय्यक कलाकार मोहित रैना आणि डायना पेंटी चित्रपटाच्या कथेला आणखी खुलण्यास मदत करतात. दोघांनी चांगली कामगिरी दाखवली आहे. पण काही ठिकाणी ते काहीसे नाटकी वाटतात.

अभिनय

सनी कौशलने या प्रियकर मुलाची भूमिका साकारली आहे. त्याने या पत्रात अनेक रंग भरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याच्या करिअरचा आलेख आता वाढू शकतो. राधिकाने एका स्वतंत्र आणि निर्भीड मुलीची भूमिकाही साकारली होती. मोहित रैना त्याच्या पात्रासाठी योग्य होता, तर डायना पेंटीनेही उत्तम काम केले. पण तिच्या पात्राला अधिक जागा मिळाली असती, तर बरे झाले असते.

संगीत आणि सिनेमॅटोग्राफी

प्रेमकथेनुसार चित्रपटाचे संगीत सरासरी होते. तथापि, अमलेंदू चौधरीच्या उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीमुळे चित्रपटाचे व्हिजन स्पष्ट झाले.

का पाहाल चित्रपट?

जर, तुम्हाला प्रेमकथा पाहायला आवडत असेल आणि त्यात आधुनिक प्रेमाची जादू पाहायची असेल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी योग्य आहे.

हेही वाचा :

Movies And Shows Releasing Today : शुक्रवार ठरणार मनोरंजनाचा वार! पाहा कोणते चित्रपट आणि सीरीज होणार रिलीज?

S. D. Burman Birth Anniversary | राजमहाल आणि गादी सोडून संगीत क्षेत्रात आले नि संगीताचे बादशहा बनले एस. डी. बर्मन!

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक