AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकरांची माधुरीसाठी ‘ती’ शायरी, व्हिडीओ पाहून म्हणाल…

Nana Patekar on Madhuri Dixit : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यावर असलेल एकतर्फी प्रेम व्यक्त केलं. एका कार्यक्रमात त्यांनी अभिनेत्रीसाठी केलेली शायरी बोलून दाखवली.

नाना पाटेकरांची माधुरीसाठी 'ती' शायरी, व्हिडीओ पाहून म्हणाल...
फाईल फोटो
| Updated on: Oct 21, 2025 | 1:21 PM
Share

Nana Patekar on Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं… आज माधुरी पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. माधुरी हिच्या आयुष्यातील एक काळ असा देखील होता, जेव्हा अभिनेत्रीचं नाव अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं.

सांगायचं झालं तर, माधुरी हिच्यावर असंख्य चाहते फिदा होते. पण यामध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर देखील होते. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम देखील केलं. एका टीव्ही शोमध्ये येताना, नाना पाटेकर यांनी माधुरीच्या प्रेमाबद्दल लिहिलेली एक शायरी आठवली. त्यांनी ती मोठ्याने म्हटली देखील.. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नाना पाटेकर म्हणाले, ‘माझं माधुरीवर एकतर्फी प्रेम आहे… स्पष्ट आहे की, मी तिच्यासमोर माझ्या भावना व्यक्त करु शकत नाही… एकेकाळी माधुरीसाठी मी एक शायरी लिहिली होती.., ती आज बोलून दाखवतो…’, सध्या नाना पाटेकरांचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.

नाना पाटेकर यांनी माधुरी दीक्षितसाठी केलेली शायरी…

कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम धड़कनों का गीत हो… जीवन का संगीत हो… तुम जिंदगी… तुम मंदगी… तुम रोशनी… तुम ताजगी… तुम हर खुशी….प्यार हो… प्रीत हो… मनमीत हो… आंखों में तुम… यादों में तुम… नींदों में तुम… ख्वाबों में तुम हो…तुम हो मेरी हर बात में… तुम हो मेरे दिन रात में… तुम सुबह में… तुम शाम में…, तुम सोच में…. तुम काम में…, मेरे लिए पाना भी तुम…, मेरे लिए खोना भी तुम…, मेरे लिए हंसना भी तुम…. मेरे लिए रोना भी तुम…और जागना- सोना भी तुम… जाऊं कहीं, देखूं कहीं… तुम हो वहां… तुम हो वहीं… कैसे बताऊं मैं तुम्हें… तुम बिन तो मैं कुछ भी नहीं…

माधुरी दीक्षित हिचं खासगी आयुष्य

माधुरी दीक्षित हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर स्वतःचं नाव मोठं केलं. पण माधुरी खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रीचं नाव अभिनेता संजय दत्त याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीने डॉ. नेने यांच्यासोबत लग्न केलं. आज माधुरी तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...