AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजची मुले कपड्यांप्रमाणे जोडीदार बदलतात आणि…, ट्विंकल खन्नाचं वक्तव्य, भडकले नेटकरी

Twinkle Khanna : ट्विंकल खन्ना हिच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांचा संताप, आजच्या मुलांबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, म्हणाली, 'आजची मुले कपड्यांप्रमाणे जोडीदार बदलतात आणि...', सध्या सर्वत्र ट्विंकल हिच्या वक्तव्याची चर्चा...

आजची मुले कपड्यांप्रमाणे जोडीदार बदलतात आणि..., ट्विंकल खन्नाचं वक्तव्य, भडकले नेटकरी
ट्विंकल खन्ना
| Updated on: Nov 09, 2025 | 8:48 AM
Share

Twinkle Khanna : अभिनेत्री ट्विंकल खन्ना गेल्या काही दिवसांपासून टॉक शो ‘टू मच विथ काजोल अँन्ड ट्विंकल’ मुळे चर्चेत आहे. हा शो ट्विंकल, काजोल हिच्यासोबत होस्ट करते. दोघींच्या शोची देखील सर्वत्र चर्चा सुरु असते. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या शोमध्ये हजेरी देखील लावली आहे… पण नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये ट्विंकल हिने असं वक्तव्य केलं ज्यामुळे अभिनेत्रीवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

आजकालची मुले कपडे बदलण्यापेक्षा लवकर जोडीदार बदलतात – ट्विंकल खन्ना

‘टू मच विद काजोल एंड ट्विंकल’ ‘शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये कोरियोग्राफर फराह खान आणि अनन्या पांडे आली होती. ट्विंकल म्हणाली, ‘म्हातारे अफेअर्स लवपण्यामध्ये हुशार अशतात…’ त्यानंतर रॅपिड फायर सेगमेंटमध्ये ‘आजकालची मुले कपडे बदलण्यापेक्षा लवकर जोडीदार बदलतात…’ यामध्ये ट्विंकल ग्रीन झोनमध्ये आली तर, काजोल, अनन्या, आणि फराह रेड झोनमध्ये गेले…

तिघी रेड झोनमध्ये गेल्यानंतर ट्विंकल परिस्थिती सावरत म्हणाली, ‘ही एक चांगली गोष्ट होती… कारण आपल्या काळात आपण विचार करायचो ‘लोकं काय विचार करतील…’ यावर काजोल म्हणते, ‘मला असं वाटत नाही… आपण आजची मुलं नाही आहोत…’ पुढे स्वतःची बाजू मांडत ट्विंकल म्हणाली, ‘ते लवकर लवकर स्वतःचे जोडीदार बदलतात आणि मला असं वाटतं की, ही चांगली गोष्ट आहे…’

ट्विंकल खन्ना हिच्यावर भडकले नेटकरी

या वक्तव्यामुळे ट्विंकल खन्ना हिच्यावर अनेकांनी निशाणा साधला असून, अभिनेत्रीच्या वक्तव्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे… एक नेटकरी व्हिडीओ कमेंट करत म्हणाला, ‘ट्विंकल खन्न चाळातली काकी बनत आहे..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ट्विंकल खन्नासोबत लग्न करणं अक्षय कुमार याची फार मोठी चूक आहे… नॅशनल प्लॅटफॉर्मवर ती असं कसं बोलू शकते…’, सध्या सोशल मीडियावर ट्विंकल खन्ना हिची चर्चा रंगली आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री