AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ दोनपैकी एका स्पर्धेकाला मिळणार ‘बिग बाॅस 17’ची ट्रॉफी, थेट हे स्पर्धेक विजेत्याच्या रेसमधून बाहेर

बिग बाॅस 17 च्या घरात मोठे हंगामे बघायला मिळाले. बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. आता अवघ्या काही दिवसांवरच बिग बाॅस 17 चा फिनाले आहे. बिग बाॅस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड अशी क्रेझ बघायला मिळतंय. आता याबद्दल मोठे अपडेट आलंय.

'या' दोनपैकी एका स्पर्धेकाला मिळणार 'बिग बाॅस 17'ची ट्रॉफी, थेट हे स्पर्धेक विजेत्याच्या रेसमधून बाहेर
| Updated on: Jan 25, 2024 | 11:00 AM
Share

मुंबई : बिग बॉस 17 हे सुरूवातीपासूनच तूफान चर्चेत राहिले. बिग बॉस 17 जरी चर्चेत असले तरीही या सीजनला म्हणावा तसा धमाका टीआरपीमध्ये करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसले. आता बिग बॉस 17 च्या फिनालेला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. हेच नाही तर बिग बॉस 17 ला टाॅप 5 फायनलिस्ट देखील मिळाले आहेत. बिग बॉस 17 ला आता 100 दिवसांपेक्षाही अधिक कालावधी झालाय. बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा ही बघायला मिळतंय.

मुनव्‍वर फारूकी आणि अभिषेक कुमार यांच्या दोघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस होणार असल्याची चर्चा आहे. हेच नाही तर रिपोर्टनुसार वोट‍िंग ट्रेंडनुसार अभिषेक आणि मुनव्‍वर फारूकी यांच्यात चुरस आहे. दोघांपैकी एकजणच बिग बाॅस 17 चा विजेता होईल. मुनव्‍वर फारूकी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

मुळात म्हणजे मुनव्‍वर फारूकी याचा सुरूवातीपासून जबरदस्त गेम बिग बाॅस 17 च्या घरात बघायला मिळाला. आयशा खान ही बिग बाॅस 17 च्या घरात दाखल झाल्यानंतर कुठेतरी मुनव्‍वर फारूकी याचा गेम खराब झाला. मात्र, यादरम्यान नक्कीच मुनव्‍वर फारूकी याला लोकांची सहानुभूती नक्कीच मिळाली.

दुसरीकडे अभिषेक कुमार हा बिग बाॅस 17 च्या घरात नेहमीच वाद करताना दिसला. सतत अभिषेक कुमार याचे भांडणे बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाली. मात्र, आता विजेतेपदासाठी त्याला प्रबळ दावेदार नक्कीच मानले जात आहे. आता अभिषेक कुमार आणि मुनव्‍वर फारूकी यांच्यापैकी कोण होणार विजेता हे पाहण्यासाठी ठरणार आहे.

दुसरीकडे मनु पंजाबी हा अंकिता लोखंडे हिला सपोर्ट करताना दिसतोय. फक्त मनु पंजाबी हाच नाही तर अनेक टीव्ही आणि बाॅलिवूड कलाकार हे अंकिता लोखंडे हिलाच सपोर्ट करत आहेत. मात्र, लोकांना फार जास्त अंकिता लोखंडे हिचा बिग बाॅस 17 मधील गेम आवडला नसल्याचे दिसतंय. आता बिग बाॅस17 चा विजेता नेमका कोण होणार हे पाहण्यासारखे नक्कीच ठरेल.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा