AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 अफेअर, 3 लग्न तरीही एकटीच जगतेय अभिनेत्री, कुठे गायब झाली? कपूर कुटुंबासोबत होतं खास कनेक्शन

करियरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीचे 4 पुरुषांसोबत अफेअर, 3 लग्न केली, पण उद्ध्वस्त झालं आयुष्य, एकटीच आयुष्य जगणारी 'ही' अभिनेत्री गायब झाली तरी कुठे? तिचं कपूर कुटुंबासोबत खास कनेक्शन...

4 अफेअर, 3 लग्न तरीही एकटीच जगतेय अभिनेत्री, कुठे गायब झाली?  कपूर कुटुंबासोबत होतं खास कनेक्शन
| Updated on: Apr 05, 2026 | 9:38 AM
Share

हिंदी सिनेविश्वात असे कलाकार झाले आहेत, जे प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर तर पोहोचले, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक उतार चढाव पाहिले… असंच एका अभिनेत्रीसोबत देखील झालं. अभिनेत्री हिंदी सिनेविश्वात पदार्पण केलं आणि अभिनेत्रीचा पहिला सिनेमाच इतका हीट ठरला की, एका रात्रीत अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली, तर अनेक सिनेमांमध्ये गायन देखील केलं… पण अभिनेत्रीचं खासगी आयुष्य फार खडतर होतं. तीन लग्न केल्यानंतर देखील अभिनेत्रीला वैवाहिक आयुष्याचं सुख अनुभवता आलं नाही.

कोण आहे ही अभिनेत्री?

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सलमा आगा (Salma Agha) आहेत. ‘निकाह’ सिनेमातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि एका रात्रीत स्वतःची ओळख भक्कम केली. सिनेमातील ‘दिल के अरमा’ आज देखील सदाबहार आहे. या सिनेमाशिवाय सलमा यांनी ‘कसम पैदा करने वाले’, ‘बॉबी’, ‘कोबरा’, ‘फूलन देवी’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी गाणी देखील गायली.

दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्यासोबत खास कनेक्शन

सलमा आगा यांचा जन्म 1954 मध्ये पाकिस्तान येथील कराची येथे झालेला. सला यांच्या आजीचं लग्न राज कपूर यांचे मामा जुगल किशोर यांच्यासोबत झालेलं. सलमा यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी तीन लग्न केली. जावेद शेख, रहमत खान आणि मंजर शाह…. पण तिन्ही लग्न फार काळ टिकली नाही. एवढंच नाही तर, सलमा यांचे चार अफेर देखील होते.. उद्योजर महमूद सिप्रा यांच्यासोबत सलमा यांच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र पसरलेल्या होत्या. दोघे लग्न देखील करणार होते. पण काही कारणांमुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.

सलमा यांनी महमूदसाठी आपल्या करिअरलाही धोक्यात घातलं, पण ब्रेकअपनंतर त्यांच्या करिअरला देखील उतरती कळा लागली. पती जावेद यांनी एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, सलमामुळे सलमान खूप असुरक्षित झाला होता आणि त्याला अनेक सिनेमांच्या ऑफर्स नाकाराव्या लागल्या.

अभिनेत्री आज एकटीच जगत आहे आयुष्य 

सलमा चार अफेअर आणि तीन लग्नांनंतर देखील एकट्याच आयुष्य जगत आहे… सलमा आज अभिनयापासून दूर आहेत. सांगायचं झालं तर, सलमान यांच्या आई नसरीन देखील एक अभिनेत्री होत्या. त्याने कमल अमरोही लिखित आणि करदार दिग्दर्शित 1946 साली प्रदर्शित झालेल्या ‘शाहजहाँ’ या ऐतिहासिक सिनेमात भूमिका साकारलेली.

Follow Us
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...