AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुर्चीवर मृतदेह, बांधलेले हात आणि..प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पित्याची निदर्यतेने हत्या

लोकप्रिय अभिनेत्रीच्या वडिलांची हत्या झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलिसांना संशयास्पद परिस्थितीत आढळला आहे... खुर्चीवर हात बांधलेल्या अवस्थेत अभिनेत्रीच्या वडिलांचा मृतहेद आढळला आहे.

खुर्चीवर मृतदेह, बांधलेले हात आणि..प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पित्याची निदर्यतेने हत्या
| Updated on: Feb 23, 2026 | 1:45 PM
Share

सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीच्या वडिलांचा हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना अभिनेत्रीच्या वडिलांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला… सध्या पोलीस संबंधित प्रकरणाची कसून चौकशी करत असून, पाच तरुणांवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, बंगल्यात असलेले दागिने आणि सीसीटीव्ही कॅमेरे देखील गायब आहे. त्यामुळे नक्की काय झालं आणि अभिनेत्रीच्या वडिलांची हत्या का करण्यात आली… यावर पोलीस चौकशी करत आहेत.

ज्या अभिनेत्रीच्या वडिलांची हत्या करण्यात आली, त्या अभिनेत्रीचं नाव, विष्णूप्रिया असं आहे. विष्णूप्रिया ही तामिळ सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. विष्णूप्रिया हिचे वडील सुर्यनारायणन यांची वयाच्या 73 व्या वर्षी हत्या करण्यात आली आहे. कोडईकनाल येथील एका बंगल्यात त्यांचा मृतदेह आढळून आला… आता पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा मृतदेह स्विमिंगपूलच्या बाजूला खुर्चीवर हात बांधलेल्या आवस्थेत आढळला.

सांगायचं झालं तर, कोडाईकनाल हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, परंतु या हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सूर्यनारायणन यांचा मृतदेह कुरिन्जी अंदावर मंदिराजवळील एका बंगल्यात आढळला. या बंगल्यातील काही खोल्या भाड्याने देखील पर्यटकांना दिल्या जातात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून पाच करुन बंगल्यात भाड्याने राहत होते. त्यामुळे अभिनेत्रीच्या वडिलांच्या हत्याचा संशय तरुणांवर आहे… घरातून सोन्याचे दागिने आणि सीसीटीव्ही हार्ड डिस्कही गायब आहे. बंगल्यातील दोन कर्मचारी अरुमुगम आणि मुरली यांनाही दोरीने बांधलेले आढळले. पोलिस दोघांचीही चौकशी करत आहेत.

जुनं प्रकरण देखील आलं समोर..

सूर्यनारायणन यांच्या हत्येमागे पोलिस एका जुन्या प्रकरणाचा देखील तपास करत आहेत. 2018 मध्ये प्रभाकरन यांच्या हत्येप्रकरणी सूर्यनारायणन यांना अटक करण्यात आली होती. कथित रित्या सांगायचं झालं तर, प्रभाकरण आणि विष्णुप्रिया रिलेशनशिपमध्ये होते… अद्याप याबद्दल पोलिसांना अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण तपास करण्यासाठी सर्व बाजूंनी चौकशी करणं गरजेचं आहे. विष्णूप्रिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ती चेन्नई येथे राहत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...