AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’ चौथ्या रविवारी बनला बुलेट ट्रेन, 25 व्या दिवशीची कमाई जबरदस्त, एकूण कमाई किती?

बॉलिवूडचा 2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट धुरंधर 2 चित्रपटाने 25 व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. चौथ्या रविवारची कमाई किती?

'धुरंधर 2' चौथ्या रविवारी बनला बुलेट ट्रेन, 25 व्या दिवशीची कमाई जबरदस्त, एकूण कमाई किती?
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 13, 2026 | 2:45 PM
Share

Dhurandhar 2 Box Office Day 25: दिग्दर्शक आदित्य धर यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवता येतं. रणवीर सिंग, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका असलेला धुरंधर 2 हा चित्रपट प्रदर्शित होऊन 25 दिवस उलटले असले तरी बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई अद्याप जोरात सुरू आहे.

रविवारी मिळालेल्या सुट्टीचा चित्रपटाला मोठा फायदा होताना दिसत आहे. सकाळी 10 वाजेपर्यंतच या चित्रपटाने सुमारे 1.13 कोटी रुपयांची कमाई केली असून देशभरात सुमारे 2077 शो दाखवले जात आहेत. गेल्या दिवसाच्या तुलनेत कमाईत जवळपास 18 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

24 व्या दिवशी या चित्रपटाने सुमारे 13.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ज्यामध्ये 24.3 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. या जोरावर ‘धुरंधर 2’ चित्रपटाचे एकूण भारतीय नेट कलेक्शन तब्बल 1070.05 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

वीकेंडचा मोठा फायदा

गेल्या आठवड्यात या चित्रपटाची गती थोडी मंदावली होती, मात्र वीकेंड सुरू होताच पुन्हा एकदा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार पुनरागमन केले आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि वाढती गर्दी यामुळे चित्रपटाची कमाई सातत्याने वाढताना दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, पाकिस्तानमध्ये या चित्रपटावरील बंदी उठवण्याचा विचार सुरू आहे. स्थानिक प्रेक्षक चोरीछुप्या मार्गाने चित्रपट पाहत असल्याने सरकार या चित्रपटाच्या प्रदर्शनातून महसूल मिळवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

अगदी चित्रपटाच्या तिकिटांवर 60 टक्के कर लावण्याचाही विचार होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

‘धुरंधर 2’ हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत आहे. दमदार स्टारकास्ट, अॅक्शन आणि कथानकामुळे प्रेक्षकांना आकर्षित करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. वीकेंडच्या जोरावर त्याची कमाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चित्रपट पाहण्यासाठी देखील चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?