AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan Health: भर शोमध्ये सलमानच्या छातीत दुखायला लागलं, खाली कोसळला अन्… नेमकं काय घडलं?

Salman Khan Health: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान अचानक जमीनीवर कोसळत असल्याचे दिसत आहे. आता सलमान खानला नेमकं काय झालं? असा प्रश्न पडला आहे.

Salman Khan Health: भर शोमध्ये सलमानच्या छातीत दुखायला लागलं, खाली कोसळला अन्... नेमकं काय घडलं?
Salman KhanImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 20, 2026 | 7:36 AM
Share

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. यंदा बिग बॉसचे 20 वे पर्व सुरु आहे. शोचे होस्ट देखील अभिनेता सलमान खान करत आहे. पण विकेंडच्या वारमध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली. स्पर्धकांची शाळा घेत असताना सलमान खान अचानक कोसळला. त्याच्या छातीत दुखू लागले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आता नेमकं काय घडलं? पाहा…

विकेंडच्या वार एपिसोडमध्ये सलमान खान खूप आक्रमक झाला होते. तो स्पर्धकांना त्यांच्या वागण्यावर सुनावत होता. तेवढ्यात सलमान खान थांबतो. जॅकेट काढतो. नंतर छातीला हात लावून खाली जमिनीवर बसतो. ते पासून सर्वजण थक्क होतात. माही वीज बिग बॉसला विनंती करते की कृपया डॉक्टरला बोलवा. पण अचानक सलमान खानला झालं तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याची प्रकृती ठिक आहे का? असे अनेक प्रश्न चाहते विचारताना दिसत आहेत. एवढं सगळं झाल्यानंतर सलमान शांत होऊन पुन्हा शुटिंग सुरु करतो.

‘८ वर्षांपूर्वी एका मुलाने मला ट्रोल केले होते’

सलमान खानने एक किस्सा सांगितला जेव्हा ट्रोल करणाऱ्याच्या विरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली होती तेव्हा ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचले होते. याबद्दल सांगताना त्यांनी म्हटले, ‘८ वर्षांपूर्वी एका मुलाने मला ट्रोल केले होते. सायबर सेलच्या मदतीने मला क्षणात कळले की तो कोण आहे? जेव्हा त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा कळले की त्याची आई टीचर आहे, बाबा प्रोफेसर आहेत आणि बहीणही चांगल्या शाळेत आहे. त्याची लाइफ उध्वस्त करायला दोन मिनिटेही लागत नाहीत. पण मी तसे केले नाही. त्यानंतर तो माफी मागू लागला की पुढे असे होणार नाही.’

सोहेलची चेष्टा करणाऱ्यांना सुनावले

‘मजाक चाललाय, सोहेलवर, वरुणवर, सगळ्या इंडस्ट्रीवर! करून टाका आता जितकी ट्रोलिंग करायची आहे. फाटके बुटही घालून येईन, पुढच्या वेळी तेही घालून येईन. हा ड्रेस पुन्हा घातला आहे. आता हे बॅक शॉर्ट्स जे आहेत न… मला हे दिसू नये. कळले न की हे कोण आहेत तर मग… बोला न की तुमचा सिनेमा चांगला आहे. तुमचे काम चांगले नाही, हे बोला ना… शिव्या देण्याची काय गरज आहे. आम्ही शिव्या देऊ शकत नाही का?’ असे सलमान खान म्हणाला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी