
‘चल... विणू एक एक धागा तुझ्या माझ्या लवस्टोरीतला?’ असं सुंदर कॅप्शन देत तिनं हे फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.

या गाण्यानिमित्त केलेल्या फोटोशूटचे फोटो आता सावनी सोशल मीडियावर शेअर करतेय.

आता सावनी प्रेक्षकांसाठी खास भेट घेऊन आली आहे. ‘चल... विणू एक एक धागा तुझ्या माझ्या लवस्टोरीतला’ हे गाणं आता प्रेक्षकांना प्रचंड पसंतीस उतरत आहे.

आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे 'सावनी रविंद्र'. लॉकडाऊन नंतर ती प्रथमच ‘सोनी मराठी’वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात झळकली होती.