AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shetty: कोर्टाच्या त्या आदेशाने शिल्पा शेट्टीची बोलती बंद, सापडली धर्म संकटात

Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शिल्पा आणि तिचा पतीला कोर्टाने परदेशात जाण्यापासून रोखले आहे. आता कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर शिल्पा शेट्टी धर्मसंकटात पडली आहे.

Shilpa Shetty: कोर्टाच्या त्या आदेशाने शिल्पा शेट्टीची बोलती बंद, सापडली धर्म संकटात
Shilpa ShettyImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 14, 2025 | 5:33 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राज कुंद्रावर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. ही रक्कम न्यायालयात जमा करेपर्यंत दोघांनाही परदेशात जाण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला दिलासा देण्यास नकार दिला आहे.

काय म्हणाली शिल्पा शेट्टी?

माझ्या नवऱ्याच्या अर्थात राज कुंद्राच्या कंपनीशी माझा काहीच संबंध नाही. माझ्या विरोधात जारी करण्यात आलेली लुक आउट नोटीस रद्द करावी अशी शिल्पाचा वकीलांनी मागणी केली. त्यावर कोर्टाने जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर आधी माफीचा साक्षीदार व्हा. राज कुंद्रा अर्थात तुमच्या पतीकडून हे प्रतिज्ञापत्रावर लिहून दाखल करा. 16 ऑक्टोबर पर्यंत, लेखी सादर करा असे निर्देश कोर्टाने दिले. EOW नं शिल्पाविरोधात लुक आउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे शिल्पाच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

वाचा: साराच्या बर्थडेच्या दिवशी सानियाने असं काही केलं की… अर्जुनही झाला आवाक!

नेमकं प्रकरण काय?

लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दिपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज विरोधात गुन्हा दाखल केला होता. कोठारी यांनी तक्रारीमध्ये म्हटले होते की, सुमारे एक दशकापूर्वी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्याकडून 60 कोटी रुपये घेतले होते. या जोडप्याने त्यांचा व्यवसाय वाढवण्याचे आश्वासन दिले होते आणि याच कामासाठी दोन हप्त्यांमध्ये 60 कोटींचे पेमेंट केले गेले होते. कोठारी यांनी आरोप केला की, पैसे घेतल्यानंतर या दोघांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यात कोणतीही भूमिका बजावली नाही. उलट त्यांचे सर्व पैसे वैयक्तिक वापरासाठी खर्च केले.

कोठारी यांनी आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, 2015 मध्ये शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी एका मध्यस्थामार्फत त्यांच्याशी संपर्क साधला आणि 75 कोटी रुपयांच्या कर्जाबाबत चर्चा केली. हे पैसे बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने घेतले गेले, जी लाइफस्टाइल उत्पादनांना प्रोत्साहन देते आणि एक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म चालवते. या कर्जासाठी 12 टक्के व्याज निश्चित करण्यात आले होते. पैसे न मिळाल्यामुळे ऑगस्ट 2025मध्ये तक्रार केली. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या विरोधात लूकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली.

Follow Us
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार