PHOTO | ‘लाडाच्या लेकी’साठी केळवणाचा थाट, सिद्धार्थ–मितालीला ‘मम्मी’कडून खास निमंत्रण!

| Updated on: Jan 08, 2021 | 2:12 PM

मनोरंजन विश्वातील प्रसिध्द जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच बोहल्यावर चढणार आहेत.

1 / 5

2 / 5
या दोघांसाठी सिनेविश्वातील त्यांच्या सहकलाकार, मित्र-मंडळींकडून खास केळवणाचे आयोजन करण्यात येत आहे.

3 / 5
त्यांच्या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

4 / 5
‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतील ‘मम्मी’ म्हणजेच स्मिता तांबेने आपल्या ऑनस्क्रीन सुनेला म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर व अभिनेता सिध्दार्थ चांदेकर यांना घरी खास केळवणासाठी निमंत्रित केले होते.

5 / 5
स्मिताचे पती आणि तिच्या संपूर्ण कुटुंबियांनी सिद्धार्थ-मितालीचे शानदार स्वागत केले. 'खरंच लाडाची लेक असल्यासारखं वाटलं', असे म्हणत मितालीने हे फोटो शेअर केले आहेत.