मोठी बातमी! दुष्काळात शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आग्रीम मदत म्हणून 5 हजार रुपये देण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यसह देशात यंदा भीषण दुष्काळ आहे. पावसावर ऐल निनोच संकट निर्माण झाल्याने यावर्षी मान्सूनच्या पावसामध्ये मोठा खंड पडला, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर पाऊस झाला नाही. पाऊसाभावी यंदा खरीप पीकं हाताची गेली, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अन्न धान्याची तर टंचाई आहेच, परंतु आता जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या सर्व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आग्रीम मदत म्हणून 5 हजार रुपये देण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
