AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाली बेंद्रेने 12 लाख 50 हजार रुपयांच्या प्रश्नानंतर सोडला खेळ, तुम्हाला उत्तर देता येईल का?

कोण होणार करोडपती हा क्विज शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेने हजेरी लावली. त्यावेळी तिला 12 लाख 50 हजार रुपयांसाठी कोणता प्रश्न विचारण्यात आला होता? वाचा...

सोनाली बेंद्रेने 12 लाख 50 हजार रुपयांच्या प्रश्नानंतर सोडला खेळ, तुम्हाला उत्तर देता येईल का?
Sonali and MadhuriImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 1:34 PM
Share

बुद्धीमत्तेच्या जोरावर लाखो-करोडो रुपये जिंकण्याची संधी छोट्या पडद्यावरील कोण होणार करोडपती या शोच्या माध्यमातून मिळते. अनेक स्पर्धक या शोमध्ये सहभागी होतात आणि लाखो रुपये जिंकतात. नुकताच कोण होणार करोडपती हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आहे. बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे देखील सहभागी झाली. तिने एका प्रश्नाच्या उत्तरानंतर शो सोडला. पण या प्रश्नासाठी तिने एका लाइफलाइनचा वापर केला. तुम्ही या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकता का?

सोनाली बेंद्रे ही ‘Happy Pet Foundation’ या संस्थेसाठी कोण होणार करोडपती या शोमध्ये आले होती. ती या शोच्या माध्यमातून जिंकलेली संपूर्ण रक्कम ही या संस्थेला देणार आहे. आता सोनालीने शोमध्ये किती रक्कम जिंकली? चला जाणून घेऊया…

काय होता प्रश्न?

सोनालीने 12 लाख 50 हजार रुपयांच्या प्रश्नाचा पल्ला पार केला. तिचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिला 12 लाख 50 हजार रुपयांसाठी भरतकामाच्या यांपैकी कोणत्या शैलीच्या नावाचा शब्दश: अर्थ ‘सोन्याचे भरतकाम’ असा होतो? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नासाठी खालील पर्याय दिले होते.

A. जरदोसी

B. कलमकारी

C. फुलकारी

D. मधुबनी

यावर सोनालीने कोणतीही Lifeline न वापरता ‘जरदोजी’ उत्तर दिलं आणि ती १२ लाख ५० हजार जिंकली. यावेळी माधुरीने सीझनचा पहिला चेक सही करून सोनालीला सुपूर्द केला. तसेच दोन लोकप्रिय अभिनेत्री एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही असे बरेच गैरसमज लोकांमध्ये असतात. पण, या शोच्या निमित्ताने प्रेक्षकांचे हे गैरसमज दूर झाले असतील असं माधुरीने या एपिसोडच्या शेवटी सांगितलं आणि सोनालीने या मंचाचा निरोप घेतला.

Follow Us
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर