सनी लिओनचा निळा स्विमसूट इंटरनेटवर चर्चेत, लूक पाहून चाहतेही घायाळ!

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

सनी लिओनचा निळा स्विमसूट इंटरनेटवर चर्चेत, लूक पाहून चाहतेही घायाळ!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. सनीने नुकताच सोशल मीडियावर पूलमध्ये एन्जॉय करतानाचा एक फोटो शेअर केले आहे, हा फोटो खूप व्हायरल झाले आहे. या फोटोमध्ये तिने एक कॅप घातली ज्यावर तिचे नाव लिहिलेले आहे. या फोटोमध्ये ती एका स्विमसूटमध्ये दिसत आहे. (Sunny Leone shared a photo of herself in a blue swimsuit on social media)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जर कोणी माझे नाव विसरले असेल तर, माझी टोपी पाहा, तेथे माझे नाव लिहिले आहे.” सनीचा हा फोटो 6 लाखाहून अधिक लोकांना आवडला आहे. सनी लिओनीची आगामी वेब सीरिज अनामिकाच्या सेटवर जोरदार हंगामा झाला होता. अनामिकाच्या सेटवर काही गुंडांनी धिंगाना केल्या होता. ज्यावेळी सेटवर हे गुंडे घुसले होते त्यावेळी सनी लिओनी सेटवर शूट करत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

शूटिंग दरम्यान काही गुंडांनी सेटवर पोहोचून 38 लाखांची मागणी केली होती. या सर्व प्रकरणानंतर विक्रम भट्ट यांना शूटिंगचे लोकेशनही बदलावे लागले होते. हे प्रकरण अ‍ॅक्शन डायरेक्टर अब्बास अली मोघुल यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल असल्याचे सांगण्यात आले होते.

संबंधित बातम्या : 

भूमि पेडणेकरचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज, लेहेंग्याची किंमत ऐकून व्हाल हैराण!

अभिनेता संदीप नाहर आत्महत्येप्रकरणात मोठा ट्विस्ट, सासूविरोधात तक्रार दाखल

1962 The War In The Hills Official Trailer : सैराटफेम परशाच्या जबरदस्त वेब सीरिजचा टीझर VIDEO

(Sunny Leone shared a photo of herself in a blue swimsuit on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI