AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suraj Chavan: मला ती सोडून गेली; सूरज चव्हाणसोबत हे काय घडलं? स्वत: केला खुलासा

बिग बॉस मराठी सिझन 5चा विजेता सूरज चव्हाण हा कायम चर्चेत असतो. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे.

Suraj Chavan: मला ती सोडून गेली; सूरज चव्हाणसोबत हे काय घडलं? स्वत: केला खुलासा
सुरज चव्हाणImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 6:50 PM
Share

बिग बॉस मराठी सिझन ५ चा विजेता सुरज चव्हाण हा कायमच चर्चेत असतो. अलिकडेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते बिग बॉसच्या घरातील अनुभवांपर्यंत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. सदैव चर्चेत राहणारा आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेला सुरजने मुलाखतीमध्ये ती मला सोडून गेली असे देखील म्हणाला. त्यामुळे सुरजला कोणत्या मुलीने धोका दिला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नात्यात मिळाला धोका

मुलाखतीत सुरज चव्हाणने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका कठीण प्रसंगाचा खुलासा केला. ते म्हणाले, “मला एकदा मोठा धोका मिळाला. ती मला सोडून गेली. मी तेव्हा प्रचंड रागावलो होतो. पण त्याच रागातून मी जिद्दीने काही तरी मोठे करण्याचा निर्णय घेतला.”

सुरज पुढे म्हणाला, “तिला गोरापान मुलगा आवडत होता. मी काळासावळा असल्याने तिने मला कमी लेखले. पण मला माहित होते की, काळासावळा असलो तरी माझ्यात गुण आहेत. मी टिकटॉक स्टार होण्याचा निर्णय घेतला आणि झालोही. आज माझ्यामागे पोरींची कमतरता नाही. मी हँडसम नसलो तरी ‘चॉकलेट बॉय’ तर आहे ना!”

बिग बॉसबद्दल काय म्हणाले सुरज?

बिग बॉस मराठीबद्दल बोलताना सुरज चव्हाण म्हणाला, “बिग बॉस हा देवासारखा आहे. मी बिग बॉसला देव मानतो. घरातील स्पर्धक गेमसाठी येतात आणि ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता मला बिग बॉस बघायचीही इच्छा होत नाही.”

ते पुढे म्हणाले, “बिग बॉसच्या घरात मी तयार झालो. स्पर्धकांना मी कुटुंब मानतो. माझ्या फॅन्सना माझ्या लग्नात यायचे होते. माझे लग्न खूप मोठ्या लोकांच्या उपस्थित पार पडले, कारण महाराष्ट्राने मला प्रेम दिले.”

स्वप्नात आले पप्पा…

सुरज चव्हाणने एक भावनिक क्षणही शेअर केला. तो म्हणाला, “बिग बॉसच्या घरात मी झोपण्यापूर्वी रोज ध्यान करायचो. एका रात्री स्वप्नात माझे पप्पा आले आणि म्हणाले, ‘ट्रॉफी तर तूच नेणार.’ ट्रॉफी माझ्यासाठी लक्ष्मी आहे. ती माझ्या नशिबातच होती.”

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय