सुरज चव्हाण
सुरज चव्हाण हा लोकप्रिय डिजिटल कंटेंट क्रिएटर, रीलस्टार आहे. त्याने बिग बॉस मराठी सीझन 5 चं विजेतेपद पटकावलं आहे. बारामती तालुक्यातील मोढवे हे त्याचं गाव आहे. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर त्याने केदार शिंदे यांच्या झापूक झुपूक चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.
Suraj Chavan : सुरज चव्हाणच्या घराला कोणाचं नाव ? ‘त्या’ नेमप्लेटने वेधलं लक्ष
दोन पत्र्यांची खोली ते आलिशान बंगला, असा सूरजचा प्रवास खूप गाजला. त्याचं नवकोरं घर बांधून झाल्यावर सुरजने गृहप्रवेशाचे फोटो, व्हिडीओ शेअर केले होते. त्याचं घराचं नाव त्याने काय ठेवलं आहे माहीत आहे का ?
- manasi mande
- Updated on: Dec 22, 2025
- 1:53 pm
Suraj Chavan-Dhananjay Powar : मला काय बोलता, सुरजला विचारा ना जाब ! डीपी दादा का भडकला ?
Dhananjay Powar On Suraj Chavan : डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवारने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये तो प्रचंड भडकलेला दिसत आहे. सुरज चव्हाण याच्या घरी फर्निचर, सोफा देण्याच्या मुद्यावरून तो बोलत असून काय काय घडलं ते त्याने स्पष्टच सांगितलं आहे.
- manasi mande
- Updated on: Dec 8, 2025
- 3:03 pm
Video: वन बॉटल, टू ग्लास… गुलिगत सूरज चव्हाणचा खतरनाक उखाणा ऐकलात का?
Video: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सिझन 5चा विजेता सूरज चव्हाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज चव्हाण उखाणा घेताना दिसत आहे. त्याने घेतलेला उखाण तुम्ही ऐकलात का? नक्की व्हिडीओ पाहा...
- आरती बोराडे
- Updated on: Dec 8, 2025
- 10:54 am
Chota Pudhari: बरं झालं नाही गेलास चेंगरला असता; सूरजच्या लग्नाला न गेल्यामुळे छोटा पुढारी झाला चांगलाच ट्रोल
Chota Pudhari: बिग बॉस मराठी सिझन 5चा स्पर्धक छोटा पुढारी सध्या चांगलाच चर्चेत आहे. सूरज चव्हाणच्या लग्नाला न गेल्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. नेमकी भानगड काय आहे चला जाणून घेऊया...
- आरती बोराडे
- Updated on: Dec 5, 2025
- 4:09 pm
Video: कारभारीण कामाला लागली; सूरज चव्हाणच्या बायोकाचा लग्नानंतर खास Video Viral
Viral video: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाण चांगलाच चर्चेत आहे. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सुरजची पत्नी संजना कामाला लागली आहे. तिचा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 3, 2025
- 6:31 pm
माझं लग्न होऊ द्या! सूरज चव्हाण भर मांडवात चिडला, आजारी पडला! नेमकं काय घडलं होतं?
Suraj Chavan Wedding Drama: बिग बॉस मराठी सिझन 5चा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने मामाची मुलगी संजनाशी लग्न केले. सध्या सूरजच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका व्हिडीओमध्ये सूरज चिडल्याचे दिसत आहे. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया...
- आरती बोराडे
- Updated on: Dec 2, 2025
- 5:13 pm
Suraj Chavan : जी होती मनात.. लग्नानंतर सुरज चव्हाण याची बायकोसाठी पहिली पोस्ट ! लव्ह की अरेंज मॅरेज,थेट सांगितलं..
बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण नुकताच लग्न बंधनात अडकला. 29 नोव्हेंबर रोजी त्याने संजना गोफणे हिच्याशी विवाह केला. त्यांचं लव्ह मॅरेज आहे. सुरजने लग्नानंतर पत्नीसाठी खास पोस्ट लिहीत हे शेअर केलं. त्यावर लाखो लाईक्स, कमेंट्स आल्या आहेत.
- manasi mande
- Updated on: Dec 1, 2025
- 10:12 pm
Video: सूरज-संजनाचं लग्न थाटात, पण घरी आल्यावर ‘अशी’ अवस्था! व्हिडीओ व्हायरल
Video: बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्याच्या लग्नाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होती. आता लग्नानंतरचा सूरजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 1, 2025
- 6:37 pm
Suraj Chavan : सुरज चव्हाण याच्या लग्नाला गैरहजर, पण खास पोस्टमधून कोकण हार्टेड गर्लने जिंकलं मन
कोकण हार्टेड गर्ल ही सुरज चव्हाणच्या लग्नाला गैरहजर होती, मात्र सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट लिहून तिने सुरज-संजनाला शुभेच्छा देत त्यांना एक खास संदेशही दिला आहे. तिची पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
- manasi mande
- Updated on: Dec 1, 2025
- 12:51 pm
Suraj Chavan Wedding : जान्हवी किल्लेकरचं मोठं मन, सूरज चव्हाणला दिलं महागडं गिफ्ट, पाहून सगळेच थक्क!
सूरज चव्हाणने संजनासोबत लग्न केले आहे. तिच्या लग्नात जान्हवी किल्लेकरने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. जान्हवीने सूरजला एक खास भेट दिली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 30, 2025
- 6:20 pm
Suraj Chavan: पत्रिकेत नाव टाकूनही सूरज चव्हाणच्या लग्नाकडे कोणी-कोणी पाठ फिरवली?
Suraj Chavan : सध्या सर्वत्र बिग बॉस मराठी सिझन 5चा विजेता सूरज चव्हाण चर्चेत आहे. सूरजचा विवाहसोहळा नुकताच धुमधडाक्यात पार पडल्या. त्याच्या लग्नाला तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पण अनेक सेलिब्रिटींनी सूरजच्या लग्नाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. आता ते कोण होते? वाचा...
- आरती बोराडे
- Updated on: Nov 30, 2025
- 1:25 pm
बिग बॉस फेम सुरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, नवरी नेमकी कशी दिसते? मंडपातील खास फोटो पाहाच!
महाराष्ट्राचा लाडका आणि बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता असलेला सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला आहे. त्याचे लग्नमंडपातील काही फोटो समोर आले असून त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 29, 2025
- 11:02 pm