AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suraj Chavan: सूरज चव्हाण झाला बाबा! घरी चिमुकल्या ‘गुलिगत स्टार’चं आगमन

Suraj Chavan: सूरज चव्हाण लग्नाच्या नऊ महिन्यांनंतर बाबा झाला आहे. त्याच्या घरी चिमुकल्या गुलिगत स्टारचं आगमन झाला आहे. सूरजचा हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Updated on: Sep 05, 2026 | 11:13 AM
Share
बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. आता सूरज चव्हाणच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

1 / 5
जन्माष्टमीच्या दिवशी सूरज चव्हाणच्या घरात गोडगोडुली राधा आली आहे. सूरजा कन्यारत्न प्राप्त झाले आहे. 'गुलिगत स्टार'च्या आगमनाने सूरज चव्हाणचे कुटुंबिय आनंदी असल्याचे दिसत आहे. चाहत्यांनी सूरज चव्हाणवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

2 / 5
डिसेंबर 2025मध्ये सूरजने संजनाशी लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांमध्ये जान्हवी किल्लेकरने संजनाची चोर ओटी भरली होती.  तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत गूड न्यूज दिली होती.

डिसेंबर 2025मध्ये सूरजने संजनाशी लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांमध्ये जान्हवी किल्लेकरने संजनाची चोर ओटी भरली होती. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत गूड न्यूज दिली होती.

3 / 5
आता सूरजच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्याचे दिसत आहे. हॉस्पिटलमधील सूरजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो बायको संजना आणि लेकीसोबत दिसत आहे.

आता सूरजच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्याचे दिसत आहे. हॉस्पिटलमधील सूरजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो बायको संजना आणि लेकीसोबत दिसत आहे.

4 / 5
सूरज चव्हाणच्या एका फॅननं रुग्णालयातून व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज संजनाच्या डोक्यावरुन हात फिरवताना दिसत आहे.

सूरज चव्हाणच्या एका फॅननं रुग्णालयातून व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज संजनाच्या डोक्यावरुन हात फिरवताना दिसत आहे.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!