AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suraj Chavan : बिग बॉसबद्दल त्या वक्तव्याने सुरज चव्हाण ट्रोल, नेटीजन्सनी झापलं

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सुरज चव्हाणने अलीकडे एका मुलाखतीत बिग बॉस मराठीबद्दल मोठं वक्तव्य केले. तो म्हणाला की तो सध्याचे सीझन बघत नाही . त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. ज्या शोमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली, त्याच शोबद्दल असे बोलल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

| Updated on: Mar 27, 2026 | 3:30 PM
Share
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता असलेला सुरज चव्हाण हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला हजारो-लाखो व्ह्यूज मिळतात. सुरज हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेतही असतो.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो बिग बॉसच्या सध्या सुरु असलेल्या पर्वाविषयी बोलला. मात्र यावेळी त्याने जे वक्तव्य केलं त्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. ( All Photos : Social Media)

1 / 6
बिग बॉस मराठी 5चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाण प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर सूरज 'झापुक झुपूक' या सिनेमातही दिसला होता. एका पॉडकास्टमध्ये त्याला बिग बॉसबदत्दर प्रश्न विचारण्यात आला. तू बिग बॉस मराठीचा 6 वा सीझन पाहतोस का असं त्याला विचारलं. मात्र तेव्हा त्याने स्पष्टपणे नाही म्हटलं. मी आता बिग बॉस बघत नाही, असं त्याने सांगितलं.

2 / 6
मात्र असं करण्यामागचं कारण विचारल्यावर सूरजने सडेतोड उत्तर दिलं. या  पॉडकास्टमध्ये तो बिग बॉसबद्दल बरंच काही बोलला.

मात्र असं करण्यामागचं कारण विचारल्यावर सूरजने सडेतोड उत्तर दिलं. या पॉडकास्टमध्ये तो बिग बॉसबद्दल बरंच काही बोलला.

3 / 6
बिग बॉसने आम्हाला वडिलांसारखा आधार दिला. बिग बॉसला आम्ही देव मानतो, तुम्ही नीट त्या देवाला इज्जत द्या, त्याचा आदर करा. पण लोक त्याला इज्जतच देत नाही" असं सूरजने सांगितलं.

बिग बॉसने आम्हाला वडिलांसारखा आधार दिला. बिग बॉसला आम्ही देव मानतो, तुम्ही नीट त्या देवाला इज्जत द्या, त्याचा आदर करा. पण लोक त्याला इज्जतच देत नाही" असं सूरजने सांगितलं.

4 / 6
"बिग बॉसला राग येतो ना , बिग बॉस लय बेकार, बोलायला लागला की तो ऐकत नाही. तुम्ही नीट वागलात तर काय, गेम न तोडता, रूल न मोडता खेळा. मग त्यात मजा करता येईल ती करा ना " असंही सूरिज म्हणाला.

"बिग बॉसला राग येतो ना , बिग बॉस लय बेकार, बोलायला लागला की तो ऐकत नाही. तुम्ही नीट वागलात तर काय, गेम न तोडता, रूल न मोडता खेळा. मग त्यात मजा करता येईल ती करा ना " असंही सूरिज म्हणाला.

5 / 6
मात्र ज्या बिग बॉसमुळे एवढं मोठं नाव मिळालं त्याबद्दल सुरजने दिलेली ही प्रतिक्रिया, त्याची ही कमेंट अनेकांना आवडली नाहीये. लोकांनी त्याला ट्रोल केलंय. ज्यामुळे तुला ट्रॉफी मिळाली., नवा घराघरांत पोहोचलं, त्या बिग बॉसबद्दल तू असं बोलतोय, असं म्हणत लोकांनीच सुरजला सुनावलं आहे.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?