AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत शेलारला पाहून चाहते चिंतेत, अभिनेत्याला नक्की झालं तरी काय? खरं कारण अखेर समोर

Sushant Shelar Health Update: सुशांत शेलार याला नक्की झालंय तरी काय? अभिनेत्याला पाहून चाहते थक्क? अखेर सुशांतच्या प्रकृतीचं मोठं कारण समोर..., सोशल मीडियावर अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल

सुशांत शेलारला पाहून चाहते चिंतेत, अभिनेत्याला नक्की झालं तरी काय? खरं कारण अखेर समोर
| Updated on: Sep 29, 2024 | 9:39 AM
Share

Sushant Shelar Health Update: अभिनेता सुशांत शेलार याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील अभिनेत्याला भरभरून प्रेम दिलं. पण नुकताच समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे सुशांत याच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. ‘धर्मवीर 2’ सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरमध्ये अभिनेत्याला ओळखणं देखील कठीण झालं होतं. आता अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर कार्यक्रम पार पडला. प्रीमियरनंतर अभिनेत्याच्या प्रकृतीची चर्चा रंगली.

सुशांत शेलार याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याला कोणता आजार झाला आहे का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागली. यावर खुद्द अभिनेत्याने माहिती दिली आहे. ‘मला कोणताही आजार झालेला नाही. माझी प्रकृती स्थिर आहे. तुम्ही व्यक्त केलेली चिंता आणि काळजी याचा आरद राखतो…’

View this post on Instagram

A post shared by Sushant Shelar (@theshelar)

पुढे अभिनेता म्हणाला, ‘आगामी सिनेमा ‘रानटी’ साठी वजन कमी केलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने वजन कमी केलं आहे. एवढंच नाही तर, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान तीन ते चार वेळा फूड पॉयझनिंग झाली. त्यामुळे देखील अभिनेत्याचं वजन कमी झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sushant Shelar (@theshelar)

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला ग्लुटनसह इतर काही पदार्थांची ॲलर्जी होती. त्यामुळे डॉक्टरांनी अभिनेत्याला काही पदार्थ न खाण्याचा देखील सल्ला दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत शेलार याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

कोणते पदार्थ सुशांत शेलार याला वर्ज्य?

Food Poisoning नंतर डॉक्टरांनी अभिनेत्याला काही पदार्थ खाण्यास मनाई केली आहे. गहू शिवाय वडापाव, बटाटा, दूध यांसारखे पदार्थ अभिनेत्याला वर्ज्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत शेलार याचं वजन 8 ते 10 किलो वजन कमी झालं आहे.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.