AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Pateker: ‘माझे पूर्वज अघोरी अन् मी स्मशानभूमीत…’, नाना पाटेकरांवर गंभीर आरोप करणाऱ्या तनुश्रीचं खळबळजनक विधान

Nana Pateker: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता सतत गंभीर विधान करताना दिसत आहे. आता देखील तनुश्री हिने धक्कादायक वक्तव्य केलं केलं. माझे पूर्वज अघोरी होते... असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं आहे.

Nana Pateker: 'माझे पूर्वज अघोरी अन् मी स्मशानभूमीत...', नाना पाटेकरांवर गंभीर आरोप करणाऱ्या तनुश्रीचं खळबळजनक विधान
नाना पाटेकर - तनुश्री दत्ता
| Updated on: Oct 16, 2026 | 11:43 AM
Share

Nana Pateker: अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नानांच्या निधनानंतर संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली असून, चाहत्यांन देखील मोठा धक्का बसला आहे. तर अभिनेत्री तनुश्री दत्ता मात्र सतत नानांविरोधात धक्कादायक वक्तव्य करताना दिसत आहे. तनुश्री सोशल मीडियाच्या माध्यामातून सतत नाना पाटेकर यांच्यावर निशाणा साधताना दिसतआ आहे. आता देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तनुश्री चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसली. आता तर अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला. व्हिडीओ पोस्ट करत तनुश्री म्हणतेय ‘माझे पूर्वज अघोरी होते आणि स्मशानभूमीत गेल्यानंतर मला शांती मिळते…’ असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं आहे.

तनुश्री दत्ता म्हणते, ‘माझ्या प्रकृती सध्या ठिक नाही. पण आज मला थोडं चांगलं वाटत आहे. म्हणून स्मशानभूमीक गेले. एक मंदिर आहे, जेथे जवळच स्मशानभूमी आहे. ती माझा आवडती जागा आहे. काशीमध्ये मी जेव्हा जाते तेव्हा मी मंदिरात बसते… पण जेव्हा मी स्मशानभूमीत जाऊन बसते, तेव्हा माझ्या मनाला एक वेगळीच शांतता मिळते…’

‘500 वर्षांपूर्वीचे माझे पुर्वज अघोरी होते. जेव्हा मी लहान होती, तेव्हा मला ते सगळे दिसायचे. मी त्यांच्यापासून दूरच राहायचे. मी त्यांना माझ्या स्वप्नात पाहते. मला स्मशानभूमीत बसून मेडिटेशन करायला प्रचंड आवडतं. तेथे मृत व्यक्तींमध्ये मला जेवढी शांती मिळते, तेवढी शांती मला जिवंत लोकांमध्ये मिळत नाही. स्मशानभूमीत सर्व अघोरी तुम्हाला वेगवेगळ्या वेशभूषेत दिसतील..मात्र मी तर साध्या कपड्यांमध्येच असते…’, असं देखील अभिनेत्री म्हणाली,

यावेळी तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावरही निशाणा साधला. ‘मी देवाला विचारलं की मला खात्री करून सांगा की, नाना नरकात पोहोचले की नाही? म्हणजे मी आरामात बसू शकेन. पण देवाने सांगितलं की नाना आता त्या लोका जात आहेत. मी आत्म्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तनुश्री म्हणाली की, ती साधनेत बसते, म्हणूनच तिच्याकडे या शक्ती आहेत. त्या शक्तीच तिच्याकडून हे सर्व ववून घेत आहेत.

तनुश्री दत्ताच्या या गोष्टी ऐकून अनेकांना धक्काही बसला आहे. यातील किती गोष्टी खऱ्या आहेत आणि किती खोट्या, हे तिलाच माहिती. पण एवढं नक्की की, नानांच्या निधनानंतर तनुश्रीला पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये येण्याची संधी मिळाली आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

Follow Us
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम