AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी होणार सुपरस्टार…जल्लोष डान्सचा’, आता होणार मनोरंजनाचा धमाका अभिनेत्री संस्कृती बालगुडे करतेय छोट्या पडद्यावर पुनरागमन

‘मी होणार सुपरस्टार...जल्लोष डान्सचा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करणार आहे अभिनेत्री संस्कृती बालगुडे. ('Mi Honar Superstar', Actress Sanskruti Balgude returns to the small screen)

‘मी होणार सुपरस्टार...जल्लोष डान्सचा’, आता होणार मनोरंजनाचा धमाका अभिनेत्री संस्कृती बालगुडे करतेय छोट्या पडद्यावर पुनरागमन
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 08, 2021 | 9:42 AM
Share

मुंबई : स्टार प्रवाहवर येत्या 21 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार…जल्लोष डान्सचा’ (Mi Honar Superstar) या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करणार आहे अभिनेत्री संस्कृती बालगुडे. तब्बल 8 वर्षांनंतर संस्कृती टेलिव्हिजनवरील धमाकेदार कमबॅकसाठी सज्ज झाली आहे.

शोमध्ये संस्कृती दिसणार ग्लॅमरस अंदाजात

महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्कृती पहिल्यांदाच होस्टच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संस्कृतीला वेगवेगळ्या रुपात याआधी प्रेक्षकांनी पाहिलं आहे. पण मी होणार सुपरस्टार मधला तिचा ग्लॅमरस अंदाज अनोखा असणार आहे.

काय म्हणाली संस्कृती!

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना संस्कृती म्हणाली, स्टार प्रवाहसोबत मी पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोडली गेली आहे. ‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमाचं वेगळेपण सांगायचं तर या मंचावर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं भन्नाट टॅलेण्ट. स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्सेस पाहून अवाक व्हायला होतं. नृत्य ही माझी आवड आहे. माझ्या करिअरची सुरुवातच नृत्यानं झाली. त्यामुळे हा मंच मला नवी ऊर्जा देतो. मी पहिल्यांदाच सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडते आहे त्यामुळे उत्सुकता नक्कीच आहे. स्पर्धकांना थिरकताना पाहून माझेही पाय थिरकायला लागतात. आमचा सुपरजज अंकुश चौधरी आणि कॅप्टन्स वैभव घुगे आणि कृती महेश यांनी या कार्यक्रमात वेगळी रंगत आणली आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असणार आहे. या कार्यक्रमात माझा वेगळा लूकदेखिल पाहायला मिळेल. स्टायलिस्ट नेहा चौधरीने माझा लूक डिझाईन केला आहे. त्यामुळे मी टेलिव्हिजन कमबॅकसाठी खुपच उत्सुक आहे अशी भावना संस्कृतीने व्यक्त केली.’ तेव्हा पाहायला विसरु नका ‘मी होणार सुपरस्टार… जल्लोष डान्सचा’ २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

संबंधित बातम्या

200 Halla Ho | ‘सैराट’ची आर्ची दिसणार एका नव्या भूमिकेत, ‘आशा’ बनून लढणार स्त्रियांच्या संरक्षणाचा लढा!

New Marathi Serial | ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ म्हणत ‘ही’ अभिनेत्री करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन!

Savaniee Ravindrra : नव्या प्रवासाची सुरुवात, सावनी रविंद्रच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...