AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ॲडवान्स बुकिंगमध्ये 40 कोटी पार, धुरंधरलाही मागे टाकणार हा जबरदस्त सिनेमा

बॉलिवूडमधील धुरंधर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता याच सिनेमाला टक्कर देण्यासाठी आणखी एक सिनेमा येत आहे. या सिनेमाच्या ॲडवान्स बुकींगनेच 40 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ॲडवान्स बुकिंगमध्ये 40 कोटी पार, धुरंधरलाही मागे टाकणार हा जबरदस्त सिनेमा
MovieImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 9:40 AM
Share

फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांची लोकप्रियता सातासमुद्रापार पाहायला मिळते. त्यांच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट बघत असतात. असचे काहीचे दाक्षिणात्य कलाकारांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. त्यांचे सिनेमे प्रदर्शित होण्यापूर्वीच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. सध्या अशाच एका दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. त्याच्या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा बॉलिवूडमधील धुरंधर सिनेमालाही टक्कर देणार असल्याचे म्हटले जात आहे. आता सिनेमा कोणता? चला जाणून घेऊया…

आम्ही ‘द पॅराडाइज’ या सिनेमाबद्दल बोलत आहोत. ‘द पॅराडाइज’ बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी तयार आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडणार आहे. प्री-सेल्समध्ये हा चित्रपट नानीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर सिनेमा बनला आहे. चला पाहूया चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये किती कमाई केली आहे. चित्रपट वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे.

सॅकनीलकच्या माहितीनुसार, चित्रपटाने रात्री साडेआठ वाजेपर्यंत वर्ल्डवाइड ४० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाने ४३.७६ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. भारतात ओपनिंग डेसाठी प्री-सेल्समध्ये चित्रपटाने २१.६३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूण वीकेंड डोमेस्टिक सेल्समध्ये ३७.५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई झाली आहे. चित्रपटाची १०.३० लाख तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटाला ९,०२२ शो मिळाले आहेत. ३६ टक्के ऑक्युपंसी मिळाली असून ११२ शो सोल्ड आउट झाले आहेत.

‘द पॅराडाइज’च्या पहिल्या दिवसातील सर्वाधिक कमाई करणारे राज्य तेलंगणा आहे. तेलंगणामध्ये १०.११ कोटींची कमाई झाली. ही एकूण कमाईच्या ४७ टक्के आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशात ६.८६ कोटी आणि कर्नाटकात २.३९ कोटी कमाई झाली आहे. टॉप १० राज्यांच्या एकूण कमाईत ९८ टक्के वाटा आहे. यासोबतच चित्रपटाने नानीच्या ‘हिट ३’चा मागील चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ‘हिट ३’ने जगभर ३७.८० कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘द पॅराडाइज’ सिनेमाविषयी

‘द पॅराडाइज’ या चित्रपटाचे श्रीकांत ओडेला यांनी दिग्दर्शन केले आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी चित्रपटाचे संगीत दिले आहे. चित्रपटात नानीसोबत राघव जुयाल, सोनाली कुलकर्णी, मोहन बाबू, कायदू लोहार यांसारखे कलाकार आहेत. चित्रपटाचा रनटाइम २ तास ४५ मिनिटे आहे. चित्रपटाबाबत जबरदस्त बझ आहे. नानी या चित्रपटात वेगळ्या अवतारात दिसणार आहे. नानीने लांब केसांसह लुक केला आहे. अलीकडे झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नानी त्याच लुकमध्ये दिसला. तो जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी