Urfi Javed: उर्फी जावेदचा पुन्हा एकदा विचित्र कारनामा, Video पाहून तुम्ही ही डोक्याला हात माराल

Urfi Javed: उर्फी जावेदने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल.

Urfi Javed: उर्फी जावेदचा पुन्हा एकदा विचित्र कारनामा, Video पाहून तुम्ही ही डोक्याला हात माराल
| Updated on: Dec 03, 2022 | 7:54 PM

Urfi Javed Video: सोशल मीडियावर आपल्या विचित्र ड्रेसिग सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद ( Urfi Javed Bold Video) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा हा कारनामा पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. उर्फी जावेद आपल्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवते. ते चर्चेत राहण्यासाठी नेहमीच असे विचित्र कपडे घालत असते. पण आता तिने जे केलंय ते पाहून तुम्हाला ही विचित्र वाटेल.

सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय राहणारी उर्फी (Urvi Javed ) काही रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकत आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. पण आता तिने तिचं अंग झाकण्यासाठी कपड्याचा नाही तर चक्क लाल चिकटपट्टीचा आधार घेतला आहे.

उर्फीने आणखी एक कलाकारी दाखवली आहे. तिने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेत आहे. उर्फी सेमी न्यूड लूकमध्ये दिसत आहे. तिने लाल रंगाच्या चिकटपट्टीचा असा वापर केलाय. जसा तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे.

उर्फीचा बोल्ड अवतार तुम्ही याआधी पाहिला असेल. पण असा अवतार याआधी कधी पाहिला नसेल. उर्फी नेहमीच काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असते. तिची स्टाईल अनेकांना आवडते. त्यामुळेच तिचे अनेक फॅन्स आहेत. पण ती यामुळे ट्रोल देखील होत असते.उर्फी जावेद सध्या MTV Splitsvilla मध्ये दिसत आहे.