AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10001mAh बॅटरीवाला बजेट फोन, Realme NARZO Power वर मिळत आहे बंपर ऑफर

10,000mAh बॅटरी क्षमतेचा स्मार्टफोन तुम्ही शोधत असाल तर Realme NARZO Power एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. यात फास्ट चार्जिंग, पॉवरफुल प्रोसेसर आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर लिस्ट असलेल्या या स्मार्टफोनवर बंपर ऑफर मिळत आहेत.

10001mAh बॅटरीवाला बजेट फोन, Realme NARZO Power वर मिळत आहे बंपर ऑफर
Realme NARZO Power
| Updated on: Nov 15, 2026 | 4:39 PM
Share

जर तुम्हाला जास्त क्षमतेच्या बॅटरीचा फोन खरेदी करायचा आहे. तर रियलमी बँड अशा प्रकारचा फोन बाजारात आणत आहे. या फोनची बॅटरी क्षमता तब्बल 10,000mAh आहे. हा फोन Realme NARZO Power 5G मार्केटमध्ये उपलब्ध आहे. यात पॉवरफुल बॅटरीसह आणखी अनेक फिचर्स यात आहेत. या फोनचा 144Hz चा रिफ्रेश रेट्सआहे. यात 50 मेगापिक्सेलचा कॅमरा आहे. चला तर या संदर्भात विस्तृत माहिती पाहूयात. .

Realme NARZO Power 5G अॅमेझॉन इंडियावर लिस्ट आहे. याची किंमत 30,999 रुपये आहे.यावर बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. निवडणूक बँक कार्डवर 2 हजार रुपयांपर्यंत सेव्हींग केली जाऊ शकते. जुन्या स्मार्टफोनला एक्सचेंज करुन जास्त बचत होऊ शकते.

Realme NARZO Power 5G मध्ये 10,001mAh क्षमतेची बॅटरी असून कंपनीच्या दाव्यानुसार हा फोन केवळ 35 मिनिटात 50 टक्के चार्ज होऊ शकतो. या फोनला मार्चमध्ये लाँच केले जाऊ शकते.

Realme NARZO Power 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme NARZO Power 5G मध्ये 6.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 144Hz चा रिफ्रेश रेट्स मिळणार आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 7i देण्यात आला आहे.

Realme NARZO Power 5G चा प्रोसेसर

Realme NARZO Power 5G मध्ये Mediatek Dimensity 7400 Ultra (4 nm) चिपसेट देण्यात आला आहे. ज्याच्यासोबत Mali-G615 MC2 मिळते. यात 8GB RAM आणि स्टोरेजचे दोन ऑप्शन मिळतात.ज्यात एक 128GB आणि दूसरा 256GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे.

Realme NARZO Power 5G चा कॅमेरा

Realme NARZO Power 5G मध्ये ड्युअल रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सलचा वाईड कॅमरा दिला आहे, सेकेंडरी कॅमरा 8 मेगापिक्सेलचा आहे. 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमर देण्यात आला आहे.

Realme NARZO Power 5G ची बॅटरी आणि फास्ट चार्जर

Realme NARZO Power 5G मध्ये 10,001mAh ची बॅटरी मिळते, ज्याच्या सोबत 80W चा वायर फास्ट चार्जर मिळतो. यात 27W चा रिव्हर्स वायर चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.

Follow Us
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या
Dipali Sayyed : रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या....
पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप...
Pune : पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं होतं?
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ...
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ, अजित पवारांच्या पुतळ्याचेही करणार अनावरण!
रुपाली चाकणकरांच्या नाव फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमक
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं?