Mucormycosis : गुजरातमध्ये 500 कोरोना रुग्णांना ‘म्युकर मायकोसिस’, 20 जणांचे डोळे निकामी, तर 10 जणांचा मृत्यू

| Updated on: May 07, 2021 | 11:36 PM

कोरोनाने थैमान घातलंय. सध्या कोरोना रुग्णांमध्ये वेगळ्याच प्रकारच्या संसर्गाची उदाहरणं समोर येत आहेत. अगदी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्येही अशाप्रकारची लक्षणं दिसून येत आहेत.

Mucormycosis : गुजरातमध्ये 500 कोरोना रुग्णांना म्युकर मायकोसिस, 20 जणांचे डोळे निकामी, तर 10 जणांचा मृत्यू
या आजारात नाकात खाज सुटणे, त्वचा लाल होणे अशी लक्षणं दिसतात. त्वचा लाल पडल्यानंतर लगेच उपचार सुरु केले तर डेड स्किन तयार होत नाही. हा आजार म्हणजे बुरुशीचा संसर्ग आहे. याचा प्रादुर्भाव सर्वाधिक डायबेटिस रुग्णांमध्ये होते.
Follow us on