AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचेच्या समस्येत गुणकारी आहे हे पतंजलीचे औषध, संशोधकांचा दावा

आजच्या प्रदुषणाच्या काळात अनेकांना त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असतो. आयुर्वेदीक औषधांनी या समस्येवर मात करता येते. यासाठी पतंजलीचे दिव्य डर्माग्रिट औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही वापरु शकता.

त्वचेच्या समस्येत गुणकारी आहे हे पतंजलीचे औषध, संशोधकांचा दावा
patanjali
| Updated on: Oct 24, 2025 | 7:45 PM
Share

आजच्या काळात अनेकांना त्वचेच्या संबंधित समस्यांनी ग्रासलेले आहे. परंतू आयुर्वेदातील पतंजलीची दिव्य डर्माग्रिट हे औषध यावर फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. पतंजली संशोधन केंद्राने हा दावा केला आहे. संशोधनानुसार हे औषध विशेष रुपाने त्वचेच्या संबंधी आजारासाठी तयार केलेले आहे. यात आयुर्वेदिक जडीबुटींचा वापर केला आहे. दिव्य डर्माग्रिटचे नियमित सेवन केल्यास त्वचेच्या समस्यांनी लढणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो.हे औषध आजाराचा प्रकार उदा. खाज, खुजली, रॅशेस, एक्झिमा आणि एलर्जीसारख्या आजारात उपयोगी मानले जाते. परंतू याच्या वापरापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

दिव्य डर्माग्रिट केवळ त्वचेच्या समस्यासाठी नव्हे तर शरीराच्या अन्य समस्यांमध्ये देखील फायदेमंद मानले जाते. यातील जडी-बुटी शरीरातील इम्युनिटीला वाढवते. ज्यामुळे आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.याच्या सेवनाने पचन यंत्रणा देखील संतुलित रहाते आणि बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्यांनामध्ये आराम मिळतो. तसेच हे औषध शरीरातील टॉक्सिन्सला बाहेर काढण्यात मदत करते. नियमित सेवनाने त्वचा उजळते आणि शरीराचे संपूर्ण आरोग्य चांगले रहाते. आयुर्वेदिक दृष्टीने हे औषध सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरक्षित मानली जात आहे. परंतू गंभीर आरोग्य समस्यांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

त्वचेच्या समस्यांमध्ये कसे फायदेशीर ठरते दिव्य डर्माग्रिट ?

दिव्य डर्माग्रिटमध्ये अनेक आयुर्वेदिक घटक असून जे त्वचेच्या समस्येमध्ये मदत करतात. प्रमुख घटकांत आवळा, गुळवेल, बेहडा, हळद, मंजिष्ठ, किराईत, बाळकडू आणि कलोंजी ( काळे जिरे ) यांचा समावेश असतात. हे घटन त्वचेच्या सुज, रॅशेसला कमी करण्यास मदत करते. आणि त्वचेला आतून आरोग्यदायी बनवते. आवळा आणि गुळवेल इम्युनिटी वाढवते.हळद आणि मंजिष्ठ त्वचेला शुद्ध आणि स्वच्छ करते. तर किराईत आणि बाळकडू पचन यंत्रणा दुरुस्त करते. १ किंवा २ टॅबलेट दिवसातून दोनवेळा जेवणाआधी कोमट पाण्यासोबत घेणे. नियमित सेवना त्वचेच्या समस्या हळूहळू दूर होतात. दिव्य डर्माग्रिट त्वचेला नैसर्गिक रुपाने आरोग्यदायी बनवते.

या गोष्टी ध्यानात घ्या

गंभीर त्वचा रोगांत तज्ज्ञांचा सल्ला घ्या

मुले आणि गर्भवती महिलांनी डॉक्टरांची पूर्वपरवानगी घ्यावी

निश्चित सांगितलेल्या मात्रेपेक्षा अधिक घेऊ नये

औषधाला कोरड्या आणि थंड जागी ठेवावे

अन्य औषधांसोबत घेण्यापूर्वी डॉक्टरांना विचारावे

Disclaimer : (Tv9 या औषधाला दुजोरा देत नाही. या औषधाचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या )

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार