पतंजली
पतंजली आयुर्वेद लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. आयुर्वेदिक औषधं, खाद्य पदार्थ आणि ग्राहकांच्या आवडीच्या वस्तूंचं उत्पादन करण्याचं काम ही कंपनी करते. या कंपनीची स्थापना 2006मध्ये झाली. योग गुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांनी या कंपनीची स्थापन केली आहे. या कंपनीच्या देशभर शाखा आहेत. तसेच देशभरातील मार्केटमध्ये या कंपनीची उत्पादने उपलब्ध आहेत.
युरिक एसिड वाढवतंय सांधेदुखी ? रामदेव बाबांनी सांगितली 4 योगासने लवकर आराम देतील
आजच्या काळात युरिक एसिड वाढण्याची समस्या वेगाने वाढत आहे. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण युरिक एसिडमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असते. योग गुरु रामदेव बाबा यांनी सांगितलेली काही सोपी आसने करुन ही समस्या तुम्ही कमी करु शकता.
- Atul Kamble
- Updated on: Dec 8, 2025
- 9:11 pm
जेवण किती करावे, गडबडीत जेवल्याने काय होते? रामदेव बाबांनी दिली महत्त्वाची माहिती!
जेवण करताना आपण अनेक चुका करतो. नंतर याच चुका आपल्याला महागात पडू शकतात. रामदेव बाबा यांनी जेवण करताना काय काळजी घ्यावी, याबाबत सांगितले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 8, 2025
- 8:57 pm
फॅटी लिव्हरपासून त्रस्त आहात, ही योगासने करा, मिळेल आराम
फॅटी लिव्हर हा आजार आजकाल तरुणामध्ये वेगाने वाढत आहे. याच्या सुरुवातीच्या टप्प्यात याची काळजी घेणे गरजेचे आहे. रामदेव बाबांनी काही फॅटी लिव्हरला कंट्रोल करणारी काही आसने सांगितली आहेत.कोणती ते पाहूयात...
- Atul Kamble
- Updated on: Dec 5, 2025
- 8:15 pm
Patanjali : पतंजलीची 5 लाख कोटींची योजना, भारतासह जगभरात होणार विस्तार
Patanjali : पतंजली ही देशातील आरोग्य क्षेत्रातील वेगाने वाढणारी कंपनी आहे. अशातच आता कंपनीने खास 5 लाख कोटींची योजना आणली आहे, यामुळे कंपनीचा जगभर विस्तार होण्यास मदत होणार आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 26, 2025
- 8:02 pm
पतंजली शेतकरी समृद्धी कार्यक्रम भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कसा मजबूत करत आहे ?
पतंजली शेतकरी समृद्धी कार्यक्रम जैविक शेती, प्रशिक्षण, तांत्रिक एकीकरण आणि उचित मूल्य निर्धारणाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना सशक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर पाहूयात याच्या अंमलबजावणीत कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे
- Atul Kamble
- Updated on: Nov 24, 2025
- 7:42 pm
Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
Ramdev Baba Give Solution on Hair Fall : केसगळतीमुळे अनेकजण त्रासलेले आहेत. लोक केस गळती कमी करण्यासाठी विविध प्रकारचे शाम्पू आणि औषधे वापरतात. मात्र रामदेव बाबांनी यावर एक आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 19, 2025
- 7:27 pm
तोंडात वारंवार अल्सर होत आहे, रामदेव बाबांनी सांगितले आयुर्वेदिक उपाय
अनेकांना वारंवार तोंड येण्याची समस्या असते. परंतू या समस्येकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण त्यामुळे पुढे गंभीर आजार होऊ शकतात. रामदेव बाबांनी यावर आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत.
- Atul Kamble
- Updated on: Nov 16, 2025
- 8:17 pm
हाय ब्लड प्रेशरपासून हवी आहे सुटका? रामदेव बाबांनी सांगितला रामबाण उपाय
आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या अनेकांनाच जाणवते आहे. त्यामुळे वेळीच योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाबापासून सुटका हवी असेल तर योगगुरू रामदेव बाबा यांनी काही उपाय सांगितले आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 13, 2025
- 7:19 pm
पतंजली गुंतवणूकदारांसाठी खूशखुबरी ! प्रत्येक शेअरवर मिळणार इतका डिव्हीडंड, तारखेवर ठेवा लक्ष
शेअरधारकांसाठी फायद्याचा पेटारा उघडला आहे. कंपनीने १.७५ प्रति शेअरच्या अंतरिम डिव्हीडेंडची घोषणा केली आहे.
- Atul Kamble
- Updated on: Nov 12, 2025
- 8:36 pm
रामदेव बाबांनी सांगितले थंडीत मुळा खाण्याचे फायदे ? पाहा कोणते आहेत ते…
योगगुरु रामदेव सोशल मीडियावर खूपत एक्टीव्ह आहेत. ते लोकांना योग आणि आयुर्वेद संदर्भातील टीप्स देत असतात. अलिकडेच एक व्हिडीओ रामदेव बाबांनी पोस्ट करुन मुळा खाण्याचे फायदे सांगितले आहेत. चला तर पाहूयात थंडीत मुळा खाण्याचे फायदे पाहूयात.
- Atul Kamble
- Updated on: Nov 6, 2025
- 9:05 pm
Patanjali Online Shopping : आता पतंजलीचे प्रोडक्ट घरबसल्या करता येणार ऑर्डर, मिळणार 10 टक्के सूट
पतंजलीने त्यांची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. याचा वापर केल्यास तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत सुट मिळू शकते. मोबाईलवरूनही तुम्ही पतंजलीची उत्पादने ऑर्डर करू शकता.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 27, 2025
- 9:31 pm
Patanjali Credit Card : पतंजलीच्या क्रेडिट कार्डची चर्चा, मिळणार भन्नाट फायदे आणि कॅशबॅक!
आरबीएल बँकेकडून दोन प्रकारचे पतंजली कार्ड दिले जात आहेत. यातील एक गोल्ड पतंजली क्रेडिट कार्ड आणि दुसरे प्लॅटिनम पतंजली क्रेडिट कार्ड आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 25, 2025
- 7:44 pm