AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी

नागपुरातील वर्धा रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त भव्य सोहळा सुरू आहे. मंदिराला फुलांनी सजवण्यात आले असून, सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. ट्रस्टी राजेंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तारखेपासून सात दिवसीय सप्ताह सुरू असून, रुद्रपूजा, गजर, महाप्रसाद आणि शोभायात्रा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भक्तांकडून मनोकामना व्यक्त केल्या जात आहेत.

प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी
राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Feb 08, 2026 | 1:18 PM
Share

नागपुरातील वर्धा रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त सध्या विशेष आयोजन करण्यात आले आहे. मंदिर फुलांनी सुशोभित केले असून, सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. या निमित्ताने पूजापाठ आणि मंत्रोच्चार सुरू आहेत.

मंदिराचे ट्रस्टी सचिव राजेंद्र वासुदेवराव साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तारखेपासून सात दिवसांचा सप्ताह सुरू आहे. हे मंदिर सन १९९४ मध्ये स्थापन झाले असून, आज जवळपास ३० ते ३५ वर्षे झाली आहेत. प्रकट दिनाच्या दिवशी दोन ते तीन हजार भक्त येण्याचा अंदाज आहे. सध्या रुद्रपूजा सुरू असून, दुपारी १२ वाजता गजर होईल, त्यानंतर प्रसादाचे वितरण केले जाईल आणि सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. उद्या महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भक्त महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ