AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा अमेरिकेला अत्यंत मोठा धक्का, थेट इतिहासातील सर्वात मोठा हल्ला, अमेरिकन..

इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढताना दिसत आहे. मोठी हल्ले केली जात आहेत. अमेरिका इराणला धमकावताना दिसत आहे. मात्र, इराणकडून हार मानली जात नसून इराण लढताना दिसत आहे. त्यामध्येच इराणकडून अमेरिकेला मोठा झटका देण्यात आला.

इराणचा अमेरिकेला अत्यंत मोठा धक्का, थेट इतिहासातील सर्वात मोठा हल्ला, अमेरिकन..
iran attack
| Updated on: Mar 03, 2026 | 8:22 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले असून याचा फटका जगाला बसताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किंंमतींमध्ये मोठी वाढ करण्यात आली. हेच नाही तर इराणने त्यांचा सागरी मार्ग बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून मोठी हल्ले इराणवर करत आहेत. इराण कतार, साैदी अरेबियासह ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे हल्ला करत आहेत. इराणच्या निशाण्यावर थेट दुबईचे विमानतळही आहे. साैदी अरेबियात इराणकडून मोठे हल्ले केले जात आहेत. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणच्या प्रमुख शहरांमध्ये हल्ले करत आहेत. हे युद्ध पुढील 4 आठवड्यांपर्यंत चालण्याचे मोठ संकेत अमेरिकेने दिली. अमेरिका थेट पणे या युद्धात उतरली. इराणही हार मानताना दिसत नाही. आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेकडून ठार करण्यात आले. इराणकडून मोठी घोषणा करत सांगण्यात आले की, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युचा बदला इराण घेतल्याशिवाय राहणार नाही.

अमेरिकेला थेट धक्का पोहोचवण्याच्या तयारीत इराण आहे. अमेरिकेकडून इराणसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यानंतर काही वेळातच इराणकडून आपलीही लष्करी ताकद दाखवत व्हिडीओ शेअर करण्यात आला. इस्त्रायलच्या अणु स्थलावर थेट हल्ला इराणकडून करण्यात आला. साैदी अरेबियाच्या इंधन प्रकल्पावरही हल्ला केला.

आता नुकताच इराणने अमेरिकेला धक्का देत साैदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावर थेट हल्ला केला. इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकन दूतावास कार्यालयाला मोठी आग लागल्याची माहिती मिळतंय. थेट अमेरिकेला धक्का देण्याकरिता इराणकडून मोठी हल्ले केली जात आहेत.

अमेरिका देखील इराणवर मोठी हल्ले करताना दिसत आहे. या युद्धामध्ये चीन आणि रशियाने अमेरिकेवर आरोप केला. मात्र, अनेक देश थेटपणे अमेरिकेच्या बाजूने उभे असल्याचे बघायला मिळतंय. चीनकडून तात्काळ युद्ध थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. भारत या परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेऊन आहे. भारतानेही युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केली आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...