AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा जहाजावर मोठा हल्ला, जगात खळबळ, तब्बल इतक्या भारतीयांचा मृत्यु…

अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाले. मोठे हल्ले केली जात आहेत. अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या ठिकाणांवर इराणकडून हल्ला केला जात आहे. यादरम्यानच एक अतिशय धक्कादायक आणि खळबळ उडवणारी बातमी पुढे आली आहे.

इराणचा जहाजावर मोठा हल्ला, जगात खळबळ, तब्बल इतक्या भारतीयांचा मृत्यु...
Iran launches major attack
| Updated on: Mar 03, 2026 | 8:08 AM
Share

इराण आणि अमेरिकेतील युद्ध पेटले आहे. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहेत. इराण देखील थांबण्याचे नाव घेत नाही. इराणकडून मोठी हल्ले केली जात आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा मागील एक महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर लक्ष ठेऊन होती. आयातुल्ला अली खामेनेई यांचे लाईव्ह लोकेशन अमेरिकेकडे होते आणि त्यांच्या प्रत्येक बारीक हालचालीवर अमेरिका लक्ष ठेवत होती. युद्धाला सुरूवात झाली आणि सर्वात अगोदर अमेरिकेने आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केले. त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर इराणकडून  सर्वोच्च नेते म्हणून अली रजा अराफी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे परिस्थिती अधिक बिकड होत आहे. दुबईत मोठी हल्ले केली जात आहेत. अनेक भारतीय लोक दुबईसह अनेक देशात अडकून पडली आहेत. त्यामध्येच आता धक्कादायक बातमी पुढे येत आहे.

इराण अमेरिका, इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धात इराणकडून ओमानच्या समुद्रामध्ये असलेल्या जहाजांवर हल्ला केला जात आहे. मोठी क्षेपणास्त्र थेट जहाजांवर टाकली जात आहेत. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, इराणकडून एका जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. त्यामध्ये तीन भारतीयांचा मृत्यु झाला. 20 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी आहेत.

ओमानमधील भारतीय दूतावासाने याबाबत माहिती दिली. दूतावासांनी सांगितले की, एमकेडी व्योममधील तीन भारतीयांचा मृत्यु झाला. ओमान प्रशासनाच्या मदतीने आम्ही भारतीयांना बाहेर काढण्याकरिता प्रयत्न करत आहोत. एमकेडी व्योम या जहाजावर मारशॅल आयलॅंडचा झेंडा लावलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर 21 लोकांना बाहेर काढण्यात यश आले. या जहाजावर भारतीय लोक कामाला होते.

ज्या 21 लोकांना बाहेर काढण्यात यश आले त्यापैकी 16 भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली. भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याकरिता भारतीय दूतावासांकडून प्रयत्न केली जात आहेत. अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त