AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. इराणसोबतच्या युद्धामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेला मोठा दणका देण्यात आला.

वाट लागली... भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..
Donald Trump
| Updated on: Jul 22, 2026 | 9:16 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ लावण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आपले टॅरिफचे शस्त्र बाहेर काढले. भारताला 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देण्यात आली. त्यामध्येच आता भारतीय औषध निर्माण कंपन्यांना मोठा दणका देण्यात आला. अमेरिकेने ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टॅरिफ लागू करण्याची मोठी घोषणा केली. या घोषणेचा थेट दणका भारताला बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, या निर्णयाचा उद्देश औषधांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे हा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेचा थेट भारतावर भयंकर परिणाम झाला. भारतातून अनेक औषध अमेरिकेत निर्यात केली जातात. इतका मोठा टॅरिफ लावल्यानंतर त्याचा थेट परिणाम भारतावर होणार.

भारत हा अमेरिकेत जेनेरिक औषधे निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. त्यामुळेच या निर्णयाचा मोठा परिणाम आणि फटका भारतात बघायला मिळेल. ट्रुथ सोशलवर पोस्ट शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, हे शुल्क (टॅरिफ) 1 ऑगस्टपासून टप्प्याटप्याने लागू केले जाईल. पहिल्या दोन वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या जेनेरिक औषधांवर कोणतेही शुल्क लागणार नाही.

तिसऱ्या वर्षी हे शुल्क 100 टक्क्यांपर्यंत असेल. त्यानंतर त्याच वाढ करून 200 टक्क्यांपर्यंत ते पोहोचेल. 1 ऑगस्ट 2026 पासून अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवरील आयात टॅरिफ दोन वर्षांसाठी शून्य राहील. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, जेनेरिक औषधांचे उत्पादन पुन्हा अमेरिकेत आणण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.

ज्या कंपन्या दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्यात अपयशी ठरतील, त्यांना दंडाला सामोरे जावे लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. कंपन्यांना अमेरिकेत आपले प्रकल्प उभारल्याशिवाय काही पर्याय नसणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधे निर्माण कंपन्यांना मोठा दणका दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे भारतीय कंपन्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. मोठे संकट या कंपन्यांपुढे उभे आहे.

Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य