AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan: ‘माझ्याकडून चूक…’, अमिताभ बच्चन यांनी का आणि कोणाची मागितली माफी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांनी पोस्ट करत चाहत्यांची माफी मागितली आहे. पण बिग बींनी चाहत्यांची माफी का मागितली... याबद्दल जाणून घ्या, सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Amitabh Bachchan: 'माझ्याकडून चूक...', अमिताभ बच्चन यांनी का आणि कोणाची मागितली माफी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Amitabh Bachchan
| Updated on: Oct 28, 2026 | 11:50 AM
Share

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. बिग बी स्वतःबद्दल छोट्या – मोठ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियावर बिग बी कायम सक्रिय असतात. सांगायचं झालं तर, X वर पोस्ट करण्यापूर्वी बिग बी कायम पुढे एक नंबर लिहितात. पण नुकताच केलेल्या एका पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांच्याकडून एक चूक झाली. ज्यासाठी बिग बी यांनी माफी मागितली. X वर पोस्ट करताना अमिताभ बच्चन यांनी चुकीचा नंबर लिहिला. याचं स्पष्टीकरण खुद्द बिग बींनी दिलं आहे…

नुकताच, बिग बींनी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थोडा विश्रांती घेणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. याशिवाय, ते सध्या त्यांचा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या शूटिंग आणि होस्टिंगमध्येही खूप व्यस्त आहेत. या शोमध्ये लवकरच रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे ‘रामायण’ या चित्रपटाचं प्रमोशन करताना पाहायला मिळणार आहेत.

बिग बींनी आपल्या ट्विटमध्ये काय लिहिले?

या सगळ्या दरम्यान, बिग बींकडून एका ट्विटचा नंबर देण्यामध्ये चूक झाली. चूक सुधारत त्यांनी एक ट्विट केलं आणि लिहिलं- “ट्विटचा नंबर देण्यामध्ये चूक झाली आहे, जिथून ती सुरुवात 48 झाली होती, ती 58 असायला हवी होती… यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.” महानायकाने एका छोट्याशा चुकीसाठी अशा प्रकारे सार्वजनिक माफी मागणं हे सिद्ध करतं की ते त्यांच्या चाहत्यांबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल किती प्रामाणिक आणि परफेक्ट आहेत. त्यांचा हा अंदाज सोशल मीडियावर लोकांची मन जिंकत आहे.

बिग बींचे आगामी प्रोजेक्ट्स

सांगायचं ढालं तर, अमिताभ बच्चन वयाच्या 84 व्या वर्षी देखील सातत्याने काम करत आहेत आणि त्यांच्याकडे अनेक मोठे व मनोरंजक प्रोजेक्ट्स आहेत. नाग अश्विन यांच्या ब्लॉकबस्टर सायन्स-फिक्शन सिनेमा ‘कल्की’मधील (KALKI) अमिताभ बच्च

Follow Us
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष