सर्वात मोठा दणका, पाकिस्तानचे दोन तुकडे, बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिनही घोषित; संविधानाचं मराठी आणि हिंदीशी कनेक्शन

बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केले आहे, 11 ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी स्वतःचे धर्मनिरपेक्ष संविधान तयार केले असून ते मराठी आणि हिंदीसह अ

सर्वात मोठा दणका, पाकिस्तानचे दोन तुकडे, बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिनही घोषित; संविधानाचं मराठी आणि हिंदीशी कनेक्शन
Republic of Balochistan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 6:59 PM

पाकिस्तानला सर्वात मोठा दणका बसला आहे. पाकिस्तानचे थेट दोन तुकडे झाले आहेत. बलुचिस्तानने स्वत:ला स्वतंत्र घोषित केलं आहे. एवढंच नव्हे तर बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिनही घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानने 11 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन जाहीर केला आहे. तसेच बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्यांना हा स्वातंत्र्य दिन दणक्यात साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. फक्त आता जगाने या स्वातंत्र्य दिनाला मंजुरी द्यावी, अशी मागणी बलुचिस्तानकडून करण्यात आली आहे. काही आठवड्यांपूर्वी बलुचिस्तानने स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं होतं. पण पाकिस्तानने ते नाकारलं होतं. त्यामुळे बलूच आंदोलनाचे नेते मीर यार बलोच यांनी आज थेट बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची तारीखच जाहीर केली आहे. जगभरात जिथेही बलूच समुदायाचे लोक राहत असतील त्यांनी 11 ऑगस्ट रोजी घर, बाजार, दुकान, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी बलुचिस्तानचा झेंडा फडकवण्याचं आवाहन मीर यार बलोच यांनी केलं आहे. 11 ऑगस्ट हा आम्ही...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us