AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer: चार्ली किर्कचा मृत्यू ट्रम्पसाठी मोठा धक्का का आहे? राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अशी बजावली होती भूमिका

जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव या ना त्या कारणाने गाजत आहे. खासकरून टॅरिफ मुद्द्यावरून रणकंदन माजलं आहे. असं असताना डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी टर्निंग पॉइंट युएएसचे संस्थापक चार्ली किर्क यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. असं का ते समजून घेऊयात...

Explainer: चार्ली किर्कचा मृत्यू ट्रम्पसाठी मोठा धक्का का आहे? राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अशी बजावली होती भूमिका
Explainer: चार्ली कर्कची हत्या ट्रम्पसाठी मोठा धक्का का आहे? राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अशी बजावली होती भूमिका Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Sep 13, 2025 | 9:01 PM
Share

अमेरिका जागतिक महासत्ता असली तरी मागच्या काही दिवसात घेतलेले निर्णय अंगलट येत असल्याचं दिसत आहे. खासकरून टॅरिफचा मुद्दा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. असं असताना अमेरिकेत पुन्हा का गन वॉयलेंसने डोकं वर काढलं आहे. युटा व्हॅली युनिवर्सिटीत एका कार्यक्रमात राइट विंग लीडर आणि टर्निंग पॉइंट युएसचे संस्थापक चार्ली किर्क यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 31 वर्षीय किर्क यांची हत्या झाल्याने अमेरिकेत चर्चेचा विषय ठरला आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे सहकारी होते. त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 2024 साली महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे किर्क यांच्या हत्येने डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. 10 सप्टेंबर रोजी किर्क युटा व्हॅली युनिवर्सिटीत टर्निंग पॉइंट युएसएसच्या अमेरिकन कमबऐक टूरचा भाग म्हणून ‘प्रूव्ह मी राँग’ या चर्चेत सहभागी होण्यासाठी गेले होते. तेव्हाच ही घटना घडली. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.