AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट..

चीन आणि भारत यांच्यात कायम तणाव राहिला आहे. त्यामध्येच चीनकडून भारताविरोधात धक्कादायक पाऊले उचलली जात आहेत. चीनकडून थेट अरूणाचल प्रदेशच्या सीमेजवळ मोठ्या हालचाली सुरू असून धरण बांधण्याचे काम सुरू आहे.

चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट..
china brahmaputra river dam
| Updated on: Jul 14, 2026 | 7:56 AM
Share

भारत आणि चीन यांच्यात मोठा संघर्ष राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या तुलनेत संबंध चांगली आहेत. मात्र, चीन काही मागून काट्या करण्याचे थांबत नाही. चीनकडून ब्रह्यपुत्र नदीवर मोठे धरण बांधण्याचे प्लॅनिंग होते. अगदी भारताच्या सीमेच्या जवळ ते धरण बांधण्याची त्यांची योजना होती. शिवाय अरूणाचल प्रदेश आमचाच भाग असल्याचा दावाही त्यांच्याकडून केला जातो. हे क्षेत्र भारताच्या अरूणाचल प्रदेशाच्या सीमेच्या अत्यंत जवळ आहे. हांगकांच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार, वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्व हिमाचल क्षेत्रात मोठा जलविद्युत प्रकल्पाच्या मजबूतीबद्दल शंका आहे. कडक जमिन परिणाम करू शकते. चायना जियोलॉजिकल संस्थेकडून सर्वे केला जात आहे.

संशोधन करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आसपासच्या पर्वतरांगाची तोडफोड केली तर ते कमजोर होऊ शकतात. त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. चीनमध्ये ब्रह्यपुत्र नदीला यारलुंग त्यांगपो म्हटले जाते. चीनने गेल्या वर्षी जुलैमध्ये तिब्बतमध्ये बह्यपुत्र नदीवर 167.8 अरब अमेरिकी डॉलरचे धरण बांधण्याचे जाहीर केले. त्याचे कामही जुलै महिन्यात गेल्या वर्षी सुरू करण्यात आले.

ज्याच्या माध्यमातून दरवर्षी तब्बल 300 अरब किलोवाट वीज तयार होऊ शकते. 30 कोटी लोकांना ती वीज मिळू शकते. हे धरण हिमालयाच्या विशाल पर्वतांच्या जवळ तयार केले जातंय. ब्रह्यपुत्र नदी अरूणाचल प्रदेशमध्ये दाखल होण्यापूर्वी मोठा युटर्न घेते. त्यावेळी ती थेट बांगलादेशात जाते. अरूणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीन मुद्द्यात धरण बांधत आहे. अरूणाचल प्रदेशवर चीनचा कायमच दावा आहे. त्याच सीमेवर आपली ताकद त्यांच्याकडून वाढवली जातंय.

ज्या ज्यावेळी चीनने अरूणाचल प्रदेशबद्दल दावा केला, त्यावेळी भारताने अरूणाचल प्रदेश भारताचा महत्वाचा भाग असल्याचे नमूद केले. चीनकडून असे काही नकाशे प्रसिद्ध केली जातात, ज्यात थेट अरूणाचल प्रदेश हा त्यांचा भाग असल्याचे दाखवले जाते. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीनमधील संबंध चांगले झाले आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफचा जोरदार विरोध चीनने केला होता. हा मोठा दणका चीनला आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक