AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आश्चर्यकारक! जगातील या देशात नाही एकही झाड, तरीही लोक घेतात श्वास, कारण वाचून…

जगातील असे काही देश जिथे एकही झाड नसताना देखील तेथील लोक जगतात स्वच्छ आणि आलिशान जीवन. कसा घेतात झाड नसताना देखील श्वास? ऐकून व्हाल हैराण.

| Updated on: Apr 20, 2026 | 3:38 PM
Share
मानवाच्या जीवनासाठी ऑक्सिजन अत्यावश्यक असून झाडे त्याचा मुख्य स्रोत मानली जातात. मात्र जगात काही असे देश आहेत जिथे झाडांची संख्या अत्यंत कमी किंवा जवळपास नाहीच. तरीही तेथील लोक सामान्यपणे जीवन जगत आहेत.

1 / 5
ग्रीनलँड हा देश नावाने ‘ग्रीन’ असला तरी बहुतांश भाग वर्षभर बर्फाने झाकलेला असल्याने येथे मोठी झाडे वाढू शकत नाहीत. अत्यंत थंड हवामान आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे वनस्पतींची वाढ मर्यादित आहे.

ग्रीनलँड हा देश नावाने ‘ग्रीन’ असला तरी बहुतांश भाग वर्षभर बर्फाने झाकलेला असल्याने येथे मोठी झाडे वाढू शकत नाहीत. अत्यंत थंड हवामान आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे वनस्पतींची वाढ मर्यादित आहे.

2 / 5
ओमान मध्येही बहुतेक भाग कोरडा आणि वाळवंटी आहे. एकेकाळी येथे वनक्षेत्र जवळपास शून्य होते. सध्या हिरवळ वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

ओमान मध्येही बहुतेक भाग कोरडा आणि वाळवंटी आहे. एकेकाळी येथे वनक्षेत्र जवळपास शून्य होते. सध्या हिरवळ वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

3 / 5
कतार हा श्रीमंत आणि आधुनिक देश वाळवंटी असल्याने येथे नैसर्गिक हिरवळ खूपच कमी आहे. कमी पर्जन्यमानामुळे झाडे वाढणे कठीण होते. तरीही सरकार कृत्रिम जंगल उभारण्याचे प्रयत्न करत आहे.

कतार हा श्रीमंत आणि आधुनिक देश वाळवंटी असल्याने येथे नैसर्गिक हिरवळ खूपच कमी आहे. कमी पर्जन्यमानामुळे झाडे वाढणे कठीण होते. तरीही सरकार कृत्रिम जंगल उभारण्याचे प्रयत्न करत आहे.

4 / 5
याशिवाय मोनॅको आणि व्हॅटिकन सिटी सारख्या अतिशय शहरीकृत देशांमध्येही नैसर्गिक वनक्षेत्र नाही. तसेच लिबियामध्ये सहारा वाळवंटाचा मोठा भाग असल्याने झाडे कमी आहेत. जरी झाडे कमी असली तरी या देशांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?