AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-अमेरिका युद्धाचा जगाला फटका, थेट कच्च्या तेलाच्या दरात मोठा भडका, खळबळजनक आकडे…

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसताना दिसत आहेत. युद्ध भडकलेले असतानाच आता तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. या युद्धाचा भडका फक्त तीन देशांना नाही तर जगातील अनेक देशांना बसताना दिसत आहे.

इराण-अमेरिका युद्धाचा जगाला फटका, थेट कच्च्या तेलाच्या दरात मोठा भडका, खळबळजनक आकडे...
Crude Oil Prices
| Updated on: Mar 02, 2026 | 10:03 AM
Share

अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर मोठा हल्ला केला. इराणच्या प्रमुख शहरांवर सतत मिसाईल हल्ले सुरू आहेत. इराणकडूनही इस्त्रायल आणि अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या देशांमध्ये हल्ले केली जात आहेत. दुबईमध्ये सतत मिसाईल हल्ले केली जात आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना हल्ल्यात ठार करण्यात आले. इराणने स्पष्ट शब्दात सांगितले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हार मानणार नाहीत. हे युद्ध तुम्ही सुरू केले आम्ही संपवणार. अमेरिकेने थेट इशारा देत म्हटले की, आम्ही इराणवर सर्वात मोठा हल्ला करणार आहोत. काही देश अमेरिकेच्या पाठिशी उभे असून त्यांनी अमेरिकेने समर्थन केले. चीन आणि रशियाकडून अमेरिकेने ज्या पद्धतीने इराणवर हल्ला केला त्याचा निषेध केला. बहरीनमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. कुवैतमधील अमेरिकेचा लष्करी तळ बंद करण्याचा मोठा निर्णय अमेरिकेने घेतला.

या युद्धाचा परिणाम आता थेट कच्च्या तेलांवर बघायला मिळतोय. भावांचा भडका उडाला आहे. इराणच्या मिसाईलचे अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. इराणच्या 9 कच्च्या तेलाचे जहाज अमेरिकेने उडवल्या आहेत. त्यामध्येच आता जगाचे टेन्शन वाढवणारे कच्च्या तेलाचे भाव पुढे आले. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसताना स्पष्टपणे दिसत आहे.

या युद्धामध्ये इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली. सुरक्षेच्या कारणामुळे इराणकडून तो मार्ग बंद करण्यात आला. मात्र, याचा परिणाम जागतिक सागरी व्यापारावर होत आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराणच्या युद्धात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. इराणकडून खाडी देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केली जात आहेत. त्यामध्येच साैदी अरेबिया, ओमान, कतार, अबुधाबी, दुबई या देशांचा समावेश आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती 72 डॉलर प्रति बॅरल इतक्या वाढल्या आहेत. 19 टक्क्यांनी ही वाढ झालीये. तेलाच्या बॅलरचा दर 80 डॉलरवर पोहोचला. जगभरातील इंधन तेलाच्या किंमती वाढण्याची भीती आहे. साैदी अरेबियाच्या गटात उत्पादनात इराणचा वाटा 12 टक्के इतका वाढला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...