AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावर टॅरिफ लावल्याने अमेरिकेच्या बाजारपेठेत मोठी खळबळ, दूध, चिकनचे भाव गगनाला, अंडे तब्बल..

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे संबंध खराब झाली आहेत. हेच नाही तर त्यांचा निर्णय त्यांच्यावरच भारी पडल्याचे दिसत आहे. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेतील महागाईत अत्यंत मोठी वाढ आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भारतावर टॅरिफ लावल्याने अमेरिकेच्या बाजारपेठेत मोठी खळबळ, दूध, चिकनचे भाव गगनाला, अंडे तब्बल..
Donald Trump
| Updated on: Sep 13, 2025 | 6:30 PM
Share

अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. भारतावर टॅरिफ लावण्याचे वेगवेगळी कारणे अमेरिकेकडून सांगितले जात आहेत. सुरूवातीला सांगितले गेले की, अमेरिकेतील वाढती महागाई कमी करण्यासाठी टॅरिफ लावणे आवश्यक आहे. शिवाय इतर देशांच्या वस्तूपेक्षा अमेरिकेत तयार होणाऱ्या वस्तूंवर अधिक भर दिला जाईल. दुसऱ्या देशातून येणाऱ्या वस्तूंमुळे अमेरिकेतील वस्तूंचे मार्केट कमी झाले. यासोबत भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आम्ही टॅरिफ लावत असल्याचे अमेरिकेने म्हटले. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर 70 टक्के निर्यात भारताची कमी झालीये. आता डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर त्यांच्यावरच त्यांनी घेतलेला निर्णय महागात पडताना दिसत आहे. टॅरिफनंतर भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तू कमी झाल्या आहेत. हेच नाही तर अमेरिकेतील महागाई गगनाला पोहोचली आहे. अमेरिकेत बटाटे, दूध, चिकन यासह अनेक वस्तूंचे भाग गगणात पोहोचले असून हा अमेरिकेसाठी मोठा धक्काच म्हणावा लागेल. या समस्येतून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनापुढे उभा आहे.

अमेरिकेमध्ये सध्याच्या परिस्थितीला ऑगस्ट महिन्याच्या डाटानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.9 टक्क्यांपेक्षा महागाई अधिक वाढलीये. चिकन आणि अंड्यांसारख्या घरगुती वस्तूंमध्ये वाढ झालीये. या महागाईमुळे अमेरिकेत राहणाऱ्या एका कुटुंबाचा महिन्याचा खाण्यापिण्यावरील साधारणपणे कमीत कमी खर्च तब्बल 75,600 रूपये खर्च करावे लागत आहेत.

पुढेही यामध्ये मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेत मागील काही वर्षांमध्ये काही गोष्टींच्या किंमती या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. ब्रेड, अंडी, दूध यासारख्या वस्तूंचा यात समावेश आहे. एक डझन अंडे तब्बल 300 रूपयांना मिळत आहेत. पावकिलो चिकनचा भाव अमेरिकेत 175 झालाय. यासोबतच तांदूळ आणि बटाट्याचे भावही मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. सध्याच्या घडीला अमेरिकेत दूध हे 350 लीटर मिळतंय. अमेरिकेतील महागाई सातत्याने वाढताना दिसत आहे. भारतावर टॅरिफ लावून अमेरिकेने स्वत:च्या पायावर दगड पाडून घेतल्याचे यावरून दिसतंय.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट