AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाचा विनाश अटळ! डोनाल्ड ट्रम्प युक्रेनला देणार हे घातक क्षेपणास्त्र, मोठी खळबळ, रशियाने…

Ukraine Russia war : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे संपूर्ण जग संकटात येऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच हैराण करणारे भाष्य केले आहे. युक्रेनला घातक क्षेपणास्त्र देण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प असल्याचे बघायला मिळतंय.

जगाचा विनाश अटळ! डोनाल्ड ट्रम्प युक्रेनला देणार हे घातक क्षेपणास्त्र, मोठी खळबळ, रशियाने...
Donald Trump Tomahawk missile
| Updated on: Oct 13, 2025 | 12:52 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास-इस्त्रायल यांच्या युद्धबंदीनंतर थेट रशिया-युक्रेन युद्धात उडी घेतली. हमास इस्त्रायलमधील युद्धाच्या अगोदर त्यांनी युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केली. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अजिबातच यश मिळाले नाही मग काय त्यांनी आपला मोर्चा थेट गाझा पट्टीकडे वळवला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून हमास इस्त्रायल युद्धाबाबत मोठा करार देखील झाला. या युद्धाच्या पहिल्या करारावर सह्या झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा हा थेट युक्रेन रशियाच्या युद्धाकडे वळवला. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा इशारा हा रशियाला दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया धमकी देत स्पष्ट शब्दात सांगितले की, जर रशियाने युद्ध लवकर संपवले नाही तर युक्रेनला घातल क्षेपणास्त्र आम्ही देऊ. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे बोलणे ऐकून जगात एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. पत्रकारांसोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, स्पष्ट सांगतो की, जर हे युद्ध थांबले नाही तर मी युक्रेनला लांब पल्ल्यााचे टॉमहॉक हे घातक क्षेपणास्त्र पाठवणार आहे.

जर खरोखरच डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला हे क्षेपणास्त्र दिले तर रशियाचे मोठे नुकसान होणार हे स्पष्ट आहे. टॉमहॉक हे एक अविश्वसनीय शस्त्र आहे, ते खूपच आक्रमक आहे. रशियाने यापूर्वीच स्पष्ट सांगितले की, जर अमेरिकेने युक्रेनला टॉमहॉक हे क्षेपणास्त्र दिले तर रशियाचे मोठे नुकसान होईल, पण आम्ही त्या संकटाचा देखील चांगल्या प्रकारे सामना करून आणि आम्ही आमच्या सुरक्षेसाठी तत्पर नक्कीच आहोत.

जर अमेरिकेने युक्रेनला हे क्षेपणास्त्र दिले तर याची मोठी किंमत अमेरिकेलाही भोगावी लागेल. रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये मोठे नुकसान होत आहे. युक्रेननो रशियाला उत्तर देण्यासाठी अमेरिकेकडे  टॉमहॉक क्षेपणास्त्राची मागणी केली. अनेक युक्रेनियन पॉवर ग्रिड नष्ट झाले आहेत, ज्यामुळे प्रमुख शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. या आक्रमकतेनंतर ट्रम्प संतापले आहेत. आता अमेरिका खरोखरच हे क्षेपणास्त्र युक्रेनला देते का हे पा

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.