Olivia O’Brien : गायिका ऑलिव्हिया ओब्रायन स्विमिंगसूटमधील ‘हॉट’ अंदाज

ऑलिव्हिया सोशल मीडिया असो वा ट्विटर तिला वाटणारे विचार ती बिनधास्त कोणत्याही प्रकारची तमा ना बाळगता व्यक्त होत असते. i hate u, i love u या तिच्या गाण्यानं चाहत्यांना भुरळ पाडली होती. या गाण्यानंतरच तिला सर्वाधिका पसंती मिळाली व ती प्रसिद्ध झाली.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 09, 2022 | 12:02 PM
1 / 4
अमेरिकन  गायिका ऑलिव्हिया ओब्रायन तिच्या आवाजासाठी व  तिच्या लहरी स्वभावासाठी सर्वत्र ओळखली जाते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या ऑलिव्हियाने   सुट्ट्या एन्जॉय करतानाचे आपले  फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 4

ऑलिव्हिया मेक्सिकोमधीलमधील समुद्र किनाऱ्यावर आपल्या मैत्रिणीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आपल्या स्विमिंगसूटमधील हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 4

good girls go to heaven, bad girls go to sayulita असे कॅप्शन तिने आपल्या सोशल मीडियावरील फोटोच्या पोस्टला दिले आहे.

4 / 4

ऑलिव्हिया सोशल मीडिया असो वा ट्विटर तिला वाटणारे विचार ती बिनधास्त कोणत्याही प्रकारची तमा ना बाळगता व्यक्त होत असते. i hate u, i love u या तिच्या गाण्यानं चाहत्यांना भुरळ पाडली होती. या गाण्यानंतरच तिला सर्वाधिका पसंती मिळाली व ती प्रसिद्ध झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us