AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणकडून सर्वात मोठी घोषणा, अमेरिकेसोबतच्या युद्धादरम्यान थेट घेतला अत्यंत मोठा निर्णय, इराणची…

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असून अमेरिका आणि इस्त्रायलच्या निशाण्यावर सध्याच्या घडीला इराणचे सर्वोच्च नेते आहेत. नुकताच इराणकडून सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. इराण एका वाईट काळातून जात आहे.

इराणकडून सर्वात मोठी घोषणा, अमेरिकेसोबतच्या युद्धादरम्यान थेट घेतला अत्यंत मोठा निर्णय, इराणची...
Iran
| Updated on: Mar 04, 2026 | 11:06 AM
Share

इराणमधील सध्याची स्थिती गंभीर आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध सुरू आहे. या युद्धाबाबत धक्कादायक माहिती पुढे येतंय. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने हल्ल्यात ठार केले. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यचेही ठार झाले. आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केल्यानंतर इराणकडून लगेचच सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. सर्वोच्च नेते म्हणून अली रजा अराफी यांचे नाव घोषित करण्यात आले. मात्र, सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्यानंतर अगदी काही तासातच त्यांना हल्ल्यात ठार मारण्यात आले. आता इराणकडून या युद्धाच्या परिस्थितीमध्ये अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली असून आयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोज्तबा खामेनेईची निवड इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून करण्यात आली. अमेरिका-इस्रायली संयुक्त हवाई हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च नेत्याला टार्गेट केले जात असल्याचे स्पष्ट आहे.

युद्ध सुरू होऊन 24 तास होत नाहीत तोवरच अमेरिका आणि इस्त्रायलने सर्वात अगोदर आयातुल्ला अली खामेनेई यांना हल्ल्यात ठार केले. त्यानंतर आता अली रजा अराफी यांना आता पुन्हा खामेनेई यांच्याकडे इराणची जबाबदारी आहे. इराणकडून नुकताच मोज्तबा खामेनेईच्या नावाची घोषणा करण्यात आली. इराण सध्याच्या त्याच्या इतिहासातील सर्वात वाईट काळातून जात आहे.

मोठं मोठे हल्ले इराणवर केले जात आहेत. शाळा, सरकारी इमारती सर्वकाही अमेरिका आणि इस्त्रायलच्या रडारावर आहे. या युद्धात निष्पाप लोकांचा जीव जात आहे. लहान मुले या युद्धात भरडली जात आहेत. इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांना उत्तर दिले जात आहे. कोणताही देश सध्याच्या घडीला इराणसोबत उभा नाही. मात्र, इराण आपल्या ताकदीवर लढत आहेत.

मोठा सायबर हल्लाही इराणवर करण्यात आला. इराणकडून दुबई, कतार, कुवेत अशा देशातील अमेरिकन दूतावासावर हल्ला केला जात आहे. इराणनेही मोठी लष्कर ताकद दाखवली आहे. नाटो देशांनी अगोदरच अमेरिकेला पाठिंबा दिला. मात्र, थेटपणे कोणताही देश इराणच्या बाजूने उभा नाही. चीन आणि रशियाकडून अमेरिकेचा निषेध करण्यात आला. मात्र, इराणबद्दलची भूमिका जाहीर करण्यात आली नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...