AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध सुरू असतानाच चीनची सर्वात मोठी घोषणा, मध्य पूर्वेत जाऊन थेट… एका निर्णयाने मोठा बदल होणार!

एकीकडे इराण आणि इस्रायल यांच्यात मोठे युद्ध चालू असतानाच दुसरीकडे चीन या देशाने महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता भविष्यात मध्य-पूर्वेत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युद्ध सुरू असतानाच चीनची सर्वात मोठी घोषणा, मध्य पूर्वेत जाऊन थेट... एका निर्णयाने मोठा बदल होणार!
china and iran israel warImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 05, 2026 | 4:36 PM
Share

Iran Israel War : इराण इस्रायल यांच्यात युद्ध भडकले आहे. या युद्धात अमेरिकादेखील इस्रायलला ताकद पुरवत आहे. त्यामुळेच हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. इराणकडून आखाती देशांवरही हल्ले केले जात आहेत. त्यामुळे भविष्यात या युद्धाची व्याप्ती वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. हा अंदाज खरा ठरला तर भविष्यात संपूर्ण जगाला या संघर्षाचा फटका बसू शकतो. त्याचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणून भारतातील शेअर बाजार घसरणीला लागला आहे. कच्च्या तेलाचा पुरवठादेखील थांबला आहे. असे असतानाच आता चीनने मोठी घोषणा केली आहे. एकीकडे हे युद्ध सुरू असताना दुसरीकडे चीनच्या सरकारने केलेल्या या घोषणेला विशेष महत्त्व आले आहे.

युद्धाच्या बाबतीत चीनची नेमकी भूमिका काय?

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात जे युद्ध चालू आहे. त्या युद्धावर भारताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु चीन, रशिया, फ्रान्स यासारख्या देशांनी मात्र उघडपणे आपली भूमिका जाहीर केली आहे. चीनने आणि रशियाने अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांना विरोध केला आहे. चीनने इराणची बाजू घेतली आहे. इराणने सध्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. चीन वगळता इतर कोणत्याही देशाचे जहाज या सामुद्रधुनीतून जाऊ देण्यास इराणने नकार दिला आहे. त्यानंतर आता चीनने मोठी घोषणा केली आहे.

चीनने नेमकी काय घोषणा केली आहे?

मध्य पूर्वेत सध्या तणावाची स्थिती आहे. हीच बाब लक्षात घेऊन चीनने आम्ही या भागात आपला विशेष दूत पाठवणार आहोत, असे जाहीर केले आहे. युद्धामध्ये मध्यस्थी घडवून आणण्यासाठी हा दूत पाठवण्यात येईल, असे चीनकडून सांगण्यात आले आहे. चीनच्या भारतातील राजदूत यू जिंग यांनी सोशल मीडियावर तशी माहिती दिली आहे.

दरम्यान, चीनच्या या भूमिकेनंतर भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चीनने मध्यस्थी केलीच तर इराण-इस्रायल यांच्यातील युद्ध संपणार का? हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!